Arogya-Swarajya | आरोग्य-स्वराज्य
₹450.00 Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112
Availability: 25 in stock
स्वस्थ कोण ? जो स्व मध्ये स्थित आहे, तो स्वस्थ म्हणजेच निरोगी. याचा अर्थ आरोग्य स्वत:वर अवलंबून असते. जो स्वत:मध्ये स्थित नाही, तो अ-स्वस्थ म्हणजेच आजारी. रोगी दुसर् यांवर अवलंबून असतो. स्वस्थ शब्दामध्ये परावलंबनापासून स्वातंत्र्य हा अर्थ गर्भित आहे. स्वराज्य म्हणजे स्वत:चे राज्य नसून स्व वर राज्य, स्वत:चे नियंत्रण. स्वस्थ
व स्वराज्य दोन्ही मिळून नवी संकल्पना तयार होते आरोग्य-स्वराज्य ! म्हणजेच आपल्या आरोग्यावर आपली सत्ता. व्यक्ती, कुटुंब, गाव व देश यांनी आरोग्य-स्वराज्य या मार्गावर वाटचाल कशी करायची ? सांगत आहेत, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. अभय बंग.
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content