WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!

Deepak Modak | दीपक मोडक

शिक्षण :माजी मुख्य अभियंता जलविद्युत प्रकल्प, महाराष्ट्र
सध्या :
* प्रोफेसर एमेरीटस, अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे
* अध्यक्ष धरण सुरक्षा आढावा समिती (पुणे विभाग)
* जागतिक बँक सभासद
* धरण सुरक्षा समिती गोवा प्रांत
* तहहयात सभासदत्व :
* इंडियन सोसायटी फॉर रॉक मेकॅनिक्स अँड टनेल टेक्नॉलॉजी
* इंटरनॅशनल कमिशन ऑन लार्ज डॅम्स,
* ज्योतिर्विज्ञान, मराठी साहित्य परिषद
फेलो :
* इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, इंडिया
वैशिष्टयपूर्ण कामे :
* सन २००५ मध्ये कोयना प्रकल्प टप्प्याच्या कळयंत्र आवाराजवळील भूस्खलन टाळण्यासाठी जेट ग्राउटिंग.
* २५ एप्रिल २०१२ रोजी कोयना प्रकल्पाच्या दुस-या लेक टॅप (सरोस्पर्ष) चे काम यशस्वी केले.
* कोळकेवाडी धरणाच्या विद्युत गृहाच्या पातेरी जाळ्या पाणबुड्यांमार्फत बसवण्याचे काम.
सेवाकाळात :
* सलग सहा वर्षे सुपरिंटेंडींग इंजिनिअर, कोयनाप्रकल्प
* नंतर सलग पाच वर्षे चीफ इंजिनिअर कोयनाप्रकल्प
* तीन वर्षे मुख्य अभियंता (विद्युत), जलविद्युत प्रकल्प, महाराष्ट्र राज्य : अतिरिक्त कार्यभार
लेखन :
* रायामुनिया २०२१
* तांत्रिक प्रबोधनपर अनेक लेखांना महाराष्ट्र टाईम्स आणि पुढारी या वृत्तपत्रांतून वारंवार प्रसिद्धी

पुरस्कार :

क्र.पुस्तकाचे नाव
1मा. राज्यपाल यांचे हस्ते उत्कृष्ट अभियंता पुरस्कार सन २०००
2कराड आर्किटेक्ट आणि इंजिनीअर्स असोसिएशन यांचा विश्वेश्वरय्या पुरस्कार सन २००५
3प्राईड ऑफ इंडिया भास्कर ॲवाॅर्ड, जाला विद्युत क्षेत्रातील कामाबाबत, सन २०१०
4इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनियर्स ,पुणे यांच्यातर्फे एस के एनर्जी ॲवाॅर्ड २०१२
क्र.पुस्तकाचे नाव
5साहित्य परिषद, पुणे यांचेमार्फत साहित्यदीप प्रतिष्ठान यांचा कथादीप पुरस्कार
6मा. राज्यपाल यांचे हस्ते सांघिक उत्कृष्ट अभियंता पुरस्कार सन २०१३
7महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा दि.बा.मोकाशी उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार २०२१ (रायमुनिया -राजहंस प्रकाशन)

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top
">