WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Jyotsna Lele | ज्योत्स्ना लेले

Jyotsna Lele | ज्योत्स्ना लेले

ज्योत्स्ना विद्याधर लेले
शिक्षण : विलिंग्डन कॉलेज, सांगली येथून अर्थशास्त्र विषयात पदवी.
एस.एन.डी.टी., मुंबई येथून एम.ए. (अर्थशास्त्र) व एम.ए. (राज्यशास्त्र).
अकाउंटंट जनरल, मुंबई येथे ऑडिटर म्हणून ७ वर्षे नोकरी.
* लेखन : अनेक नियतकालिकांतून, दैनिके व साप्ताहिकांतून विविध विषयांवर सातत्यपूर्ण लेखन; अनेक लेख व कथा प्रकाशित.
* कथासंग्रह : कालचक्र
* व्यक्तिचित्रे : जग बदलू पाहणारी माणसं

अनुवाद :

चरित्र :

क्र.पुस्तकाचे नाव
1ऑन द विंग्ज ऑफ ईगल्स
2परमवीरचक्र
3कॅच मी इफ यू कॅन
4लेफ्ट टू टेल
5लेखसंकलन : मौत का कुआँ
क्र.पुस्तकाचे नाव
6फ्रकलिन रूझवेल्ट
7देंग झियाओपिंग
8स्टीव्ह जॉब्ज
9संधिप्रकाश

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top
">