WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Pradeep Dhondiba Patil | प्रदीप धोंडीबा पाटील

Pradeep Dhondiba Patil | प्रदीप धोंडीबा पाटील

प्रदीप धोंडीबा पाटील
• जन्म : १ नोव्हेंबर १९७३
• शिक्षण : बी. ए., डी. एड.
• वरिष्ठ प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक — श्री साईबाबा विद्यालय, शंकरनगर, ता. बिलोली, जि. नांदेड.
• लेखन वैशिष्ट्य : सहज, सोप्या मराठवाडी भाषेत (बोलीत) ग्रामीण भागाचे वास्तव चित्रण.
प्रकाशित साहित्य
• संदर्भ शोधताना — कवितासंग्रह
• होरपळ — कथासंग्रह
मिळालेले पुरस्कार
• ‘होरपळ’ या कथासंग्रहाला भि. ग. रोहमारे उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार, कोपरगाव.
• शाहिर अमरशेख उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, सा. प. बार्शी, जि. सोलापूर.
• संत जनाबाई उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार, गंगाखेड, जि. परभणी.
• मुक्ता साळवे उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार, लातूर.
• वैराग्यमहामेरू उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार, तेर, उस्मानाबाद.
• आचार्य आणेराज व्यास उत्कृष्ट कथासंग्रह निर्मिती पुरस्कार, हिंगोली.
• कै. इंदूमती देशमुख उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार, कुंटूर, नांदेड.
• कै. बळवंतराव चव्हाण स्मृती साहित्य पुरस्कार, नायगाव, जि. नांदेड.
• लोकसंवाद साहित्य पुरस्कार, करकाळा, जि. नांदेड.
• कै. अनंत भालेराव स्मृती शोध पत्रकारिता पुरस्कार, उस्मानाबाद.

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top
">