WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: A-03-2017 Category: Brand:

Gavkala | गावकळा

लेखक: Pradeep Dhondiba Patil | प्रदीप धोंडीबा पाटील

Original price was: ₹260.00.Current price is: ₹195.00. Save ₹65

Availability: 25 in stock

'ही कथा सांगते, आपल्या ग्रामीण समाजाची व्यथा! गावपातळीवरचा एक साधासुधा कार्यकर्ता़ आपलं गाव हागंदारीमुक्त करून, गावाला शासकीय सन्मान मिळवून द्यावा ही त्याची उत्कट इच्छा़ हाच एक ध्यास! त्याने गावात बैठकी घेतल्या़. घरोघरी जाऊन संडास बांधा विनंती केली़. त्यासाठी पैशांची मदत उभी केली़. मग त्याला कोणकोणते प्रश्न सामोरे आले? तो आधी

हरला कसा? शेवटी जिद्दीने जिंकला कसा? ग्रामीण भागातील विघातक आणि विधायक अशा दोन्ही वृत्तीची ही कहाणी! '

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 2017
बुक कोड : A-03-2017
वजन : 340 g
पाने : 264
आर्टिस्ट : रवि मुकुल
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जानेवारी 2017

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">