WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Radhika Kulkarni | राधिका कुलकर्णी

Radhika Kulkarni | राधिका कुलकर्णी

* जन्म – संगमनेर, जिल्हा नगर.
* सध्या वास्तव्य – भुवनेश्वर, ओडिशा.
* शिक्षण – बी.एस्सी., एम.ए. (इंग्रजी), बी.एड.
* महाविद्यालयीन मासिकातून लेखनाची सुरुवात.
* २०१४-१५ च्या आसपास खऱ्या अर्थाने लेखनाची पुनश्च सुरुवात झाली.
* अनेक लघुकथा, दीर्घकथा आणि कविता लिहिल्या.
लघुकथा – फिटे अंधाराचे जाळे, कांचन योग, देव तारी..., लोक काय म्हणतील?, काळ आला पण...इत्यादी अनेक कथा प्रतिलिपी आणि ईरा यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रकाशित.
दीर्घकथा – *वर्गमित्र, घरकोन, विघ्नहर्ता, ऋणानुबंधाच्या – जिथून पडल्या गाठी, फिरूनी नवी जन्मेन मी, म्हणून जग फसतं...अशा अनेक कथा लिहिल्या असून, त्यातील बहुतांश अप्रकाशित आहेत.
* विविध दिवाळी अंकांसाठीही कथा लेखन केले.
* प्रकाशित पुस्तक – द सीक्रेट मिशन* हे पहिले पुस्तक प्रकाशित.

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top
">