WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sumedh Wadawala | सुमेध वडावाला (रिसबूड)

Sumedh Wadawala | सुमेध वडावाला (रिसबूड)

सुमेध वडावाला तथा मृत्युंजय श्रीकृष्ण रिसबूड हे एक मराठी लेखक आहेत.
पुस्तके
अनुभवंती (कथासंग्रह)
आई ती आईच (आत्मकथन, आठवणी)
काही काही माणसं! (कादंबरी)
चित्रं (कथासंग्रह)
तृष्णा (कादंबरी)
दोन चाकं झपाटलेली (प्रवासवर्णन)
थोरवी (माहितीपर)
धर्मयुद्ध (कथासंग्रह)
पुस्तक उघडलं (कथासंग्रह)
प्रदीप लोखंडे, पुणे- १३ (चरित्र)
बावन्‍नकशी (कथासंग्रह)
ब्रह्मकमळ (कादंबरी)
मनश्री (व्यक्तिचित्रण, या पुस्तकाला २००८-०९चा महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला.)
मी, नंदा (आत्मचरित्र, सहलेखिका डॉ. नंदा केशव मेश्राम)
रुपाली रेळेची सागरी झेप : जल आक्रमिले
संदर्भासहित स्पष्टीकरण (कादंबरी)
सफाई (कादंबरी, सहलेखक - उत्तमकुमार जैन)
सांजवा (कथासंग्रह)
'साठे' उत्तरांची कहाणी : नामवंत अर्थतज्ज्ञांचं वेधक आत्मकथन
सामक्षा (कथासंग्रह)
हेडहंटर - असे शोधले जातात कॉर्पोरेट जगतातले ’डिसिजन मेकर्स’
पुरस्कार आणि सन्मान
२००८-०९ सालचा महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार (मनश्री या कादंबरीला)
रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड येथे २० ऑक्टोबर २०१३ रोजी भरलेल्या एकदिवसीय ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
वत्सला बाळकृष्ण अंबाडे (लेखिका डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी यांच्या मातोश्री) यांच्या स्मरणार्थ दिला गेलेला साहित्य पुरस्कार (७ फेब्रुवारी २०१६)

लेखकाची पुस्तकं

Scroll to Top
">