-
Sale! Add to cart'ही कहाणी आहे कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची... कसलेल्या संसदपटूची आणि लोकशाहीसाठी झुंजणाऱ्या लढवय्याची... समर्थ भारताचे स्वप्न पाहणाऱ्या राजनीतिज्ञाची... सत्ता सेवेसाठी असते, हे जाणणाऱ्या दूरदर्शी नेत्याची... हिंदुत्वाचा हुंकार आणि विश्वबंधुत्व यांत भेद न करणाऱ्या उदारहृदयी राष्ट्र्वाद्याची ... कहाणी संघर्षाची आणि साफल्याची... कहाणी अटलजींची आणि भारताच्या विशाल राजकीय पटाची...'
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेAtalji (Jan Aavrutee) | अटलजी
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
Athvani Kalachya…Mansanchya | आठवणी काळाच्या… माणसांच्या
Read more -
Sale! Add to cartकाळाच्या एकाच बिंदूवर कवी प्र.द. कुलकर्णी उभे आहेत. तिथूनच त्यांच्या मनात एकाच वेळी भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांचे विविध विभ्रम उभारून येत आहेत; जसा काळ, तसे त्याचे डिमेन्शन, तशी त्याची भाषा आणि तसे त्याचे सांगणे असते. एकाच कवीने तीन वेगवेगळ्या काळांच्या पटावर नजर ठेवून आयुष्याचे जे तत्त्वज्ञान तयार केले आहे, ते जगण्याचा हिशेबच. हा कवितासंग्रह कवीच्या जगण्याचा वैचारिक लेखाजोखा आहे. अर्थात हे तटस्थ तत्त्वज्ञान नव्हे. त्यात अंतस्थ तगमग आहे, आयुष्याला बसलेले चटके आहेत, त्यातून आलेला विद्रोह आहे, प्रेम आहे, आई-वडिलांविषयी आणि घराविषयीची कृतज्ञता आहे, एक कळकळ अन् व्याकुळता आहे आणि हातातून काही निसटून गेल्याचे कधीही कमी न होणारे दु:ख आहे. विश्वव्यापी माणूसपणाची घुसमटही आहे. अनेक संग्रहांच्या गर्दीमध्ये अगदी वेगळी असलेली ही कविता कवीविषयी एक वेगळेच काव्यनिधान निर्माण करते हे नक्की. अरुण म्हात्रे
All BooksAtoon Ugavalelya Kavita | आतून उगवलेल्या कविता
₹170.00Original price was: ₹170.00.₹128.00Current price is: ₹128.00. Save ₹42 Add to cart -
Sale! Add to cart"माणूस इथूनतिथून एकच आहे, यावर माझा विश्वास आहे. सर्व सजीव परस्परावलंबी आहेत, परस्परपूरक आहेत. पृथ्वीबाबत आपण न्याय्य वर्तन केलं नाही, तर या ग्रहावर आपण टिकून राहणं अशक्य आहे. कोणताही विकास पूर्ण समजुतीनंच व्हायला हवा. सर्व प्रकारच्या संजीवांचा त्यात विचार व्हायला हवा. निसर्गातील संतुलन राखलं गेलं पाहिजे... खनिज, वनस्पती, प्राणी, माणूस... सर्वांमध्ये! " हे विचार आहेत रिचर्ड बेकर यांचे. वृक्षांचे संगोपन, संवर्धन आणि संरक्षण यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्चणार् या पर्यावरणरक्षकाची प्रेरणादायी चरितकहाणी...
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेAvagha Dehachi Vrusha Jahala… | अवघा देहचि वृक्ष जाहला
₹280.00Original price was: ₹280.00.₹210.00Current price is: ₹210.00. Save ₹70 Add to cart -
Sale! Add to cartआपल्या अवतीभवती वेगवेगळे आवाज असतात- काही सुखद, तर काही त्रासदायक ! शिरीषने दिवसभरात कोणकोणते आवाज ऐकले, ते या पुस्तकात वाचू या. आवाज - गोड आणि कर्कश
All BooksAvaj – God Ani Karkasha | आवाज गोड आणि कर्कश
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
Sale! Add to cart‘सूक्ष्म को स्थूल का सदैव अवलोकन करना चाहिए तथा सूक्ष्म की ओर अग्रेसर होने तक ही स्थूल का अस्तित्व रहे' यह मूलमंत्र देता है हमारा भारतीय शास्त्रीय संगीत । कैसे चलता है यह स्थूल - सूक्ष्म का अंत:संचार ? किन सिध्दांतोंसे खिलता है हिंदुस्तानी संगीत ? घराने की सीमा का जतन करें या तोड दें ? साथ किसे कहते हैं? और संगत का क्या मतलब है? संगीत ही अर्चना, वही साधना, उपासना भी, इस मानक से तबले की तपश्चर्या में लीन तालयोगीका संगीत के बारेमें गहन, चौगिर्द चिंतन
All BooksAwartan (Hindi) | आवर्तन (हिंदी)
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartसूक्ष्मानं स्थूलाचं भान ठेवावं अन् सूक्ष्माकडे झेपावण्यासाठीच स्थूलाचं अस्तित्व असावं हा आहे भारतीय संगीतचा मंत्र कसा चालतो हा स्थूल-सूक्ष्माचा अंतर्संवाद ? कोणत्या तत्त्वांमधून फुलतं हिंदुस्थानी संगीत ? घराण्यांची चौकट जोडावी की मोडावी ? साथ म्हणजे काय ? अन् संगत म्हणजे ? संगीत हीच अर्चना, तीच साधना, उपासना असं मानून तबला तपश्चर्येत रमलेल्या तालयोग्याचं संगीताबद्दलचं सखोल, चौफेर चिंतन आवर्तन
संगीतAwartan | आवर्तन (marathi)
₹375.00Original price was: ₹375.00.₹281.00Current price is: ₹281.00. Save ₹94 Add to cart -
Sale! Add to cart'नेमकं कोणतं जेवण माझ्या अंगी लागेल? हॉटेलात पंजाबी डिश घ्यायची की साऊथ इंडियन ? चिकन, मटण, मासे, अंडी आवडतात; पण प्रमाण ? फक्त फळं, पालेभाज्या, कडधान्यं म्हणजेच आरोग्यपूर्ण आहार ? डायबेटीसमध्ये गोडाला पूर्ण प्रवेश बंद ठेवायचा ? कशाला महत्त्व - जिभेच्या चवीला की पोट भरण्याला ? प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न - केवळ उदरभरण नोहे, तर जाणिजे यज्ञकर्म असं आहाराचं महत्त्व सांगणाऱ्या आयुर्वेदातील संकल्पनांवर आधारित उत्तरं मांडणारा - आपल्या सगळया शंका सोडवणारा - आयुर्वेदीय आहारमंत्र
वैद्यकीयAyurvediya Aaharmantra | आयुर्वेदीय आहारमंत्र
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart -
Sale! Add to cart'विनायक पांडुरंग करमरकर. कौशल्यपूर्ण शिल्पनिर्मितीचा सातत्यानं उत्कृष्ट आविष्कार ! त्यांच्या १९२८मधील पुण्याच्या पहिल्या शिवस्मारकानं इतिहास घडवला. त्यानंतर करमरकरांनी भारतीय स्मारकशिल्पांच्या क्षेत्रात आणि स्वानंदासाठी केलेल्या शिल्पांनी मापदंडच निर्माण केला. दिमाखात जगलेल्या या शिल्पकाराचं जीवन म्हणजे कला व व्यवहार यांचा मेळ आणि कोरणी व लेखणीचा अपूर्व संगम !
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेAyushyachi Maulyavan Mati : Shilpakar Karmarkar | आयुष्याची मौल्यवान माती : शिल्पकार करमरकर
₹550.00Original price was: ₹550.00.₹413.00Current price is: ₹413.00. Save ₹137 Add to cart
">
Skip to content