Awartan | आवर्तन (marathi)
लेखक:
Pandit. Suresh Talwalkar | पं. सुरेश तळवलकर
₹375.00 Original price was: ₹375.00.₹281.00Current price is: ₹281.00. Save ₹94
Availability: 25 in stock
सूक्ष्मानं स्थूलाचं भान ठेवावं अन् सूक्ष्माकडे झेपावण्यासाठीच स्थूलाचं अस्तित्व असावं हा आहे भारतीय संगीतचा मंत्र कसा चालतो हा स्थूल-सूक्ष्माचा अंतर्संवाद ? कोणत्या तत्त्वांमधून फुलतं हिंदुस्थानी संगीत ? घराण्यांची चौकट जोडावी की मोडावी ? साथ म्हणजे काय ? अन् संगत म्हणजे ? संगीत हीच अर्चना, तीच साधना, उपासना असं मानून तबला
तपश्चर्येत रमलेल्या तालयोग्याचं संगीताबद्दलचं सखोल, चौफेर चिंतन आवर्तन
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
सप्टेंबर 2014
बुक कोड :
I-02-2014
वजन :
310 g
पाने :
212
आर्टिस्ट :
चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
एप्रिल 2026
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Out of Stock
Kaljayi Kumar Gandharva (Marathi) | कालजयी कुमार गंधर्व (मराठी)
Save
25%
₹750.00
₹1,000.00
View Product
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content