-
Out of stock
Out of stock
Sale! Read more.. आकर्षणाच्या, मोहाच्या हकिकती सांगणा-या या आठ कथा. सूत्र एकच- कक्षेबाहेरची ओढ. वरकरणी गुण्यागोविंदानं संसार करताना बाधा होते, अन् माणसाला निराळी ओढ लागते. या सा-या कथा याच आकर्षणानं-मोहानं बाधलेल्या. पण कुठेतरी प्रामाणिकपणा, भयगंड, आशंका, भाबडेपणा, ओढ... अशा पुष्कळशा भानभावनांच्या सरमिसळीमुळे नीतीनियमांना उल्लंघूनही समाज-मर्यादेची चौकट न सोडलेल्या. आणि म्हणूनच आरपार... ही बाधा, हे आकर्षण याचा अत्यंत गांभीर्यानं केलेला विचार हे जसं या कथांचं वैशिष्ट्य, तसंच एकाच विषयाच्या कथांचा संग्रह हे आणखी एक वैशिष्ट्य. आकर्षणाची ही चमचमती बाधा-शिशीत काजवे ठेवावेत तशी- एकत्रित ठेवून पाहायचा प्रयत्न !
कथासंग्रहBaadha | बाधा
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Read more -
Sale! Add to cartनिघालोय मी सूर्य पकडायला पर्यावरण सावैभौमत्वाच्या वाटेवरला मी योगी? छे! मी तर वियोगी! मिळाले नाही मला मागितले ते सर्व पण पाहिलेली सर्व स्वप्नं साकारली आहेत माझी. म्हणूनच आज आयुष्याच्या मावळतीला निघालोय पकडायला नर्मदा किना-यावरचा सूर्योदय. मला ठाउक आहे, हे सामान्य माणसाचे शतक आहे. न्यायोचित माणसाला, अन्याय्य व्यवस्थेत जागा एकच : तुरूंग किंवा मृत्यू तुरूंगाबद्दल मला प्रेम आहे आणि मृत्यूचे मला भय नाही. या माझ्या लोकमातेचं लावण्य कुणी हिरावून घेऊ नये म्हणून माझं जीवन मी उधळत राहणार आहे जगत राहणार आहे मी... - बाबा आमटे
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेBaba Amte | बाबा आमटे
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Add to cart -
Sale! Add to cartगाढवू.. मांजरू.. कोंबडू.. वासरू.. बछडा.. मगरू.. पालू.. मोरू.. ही आणि अशी भन्नाट बाळं या पाच सुंदर पुस्तकात मस्त मोकाट सुटली आहेत आणि त्यांच्या प्रेमळ आया त्यांना आवरताहेत. आपल्या बरोबरच जगणा-या, वाढणा-या पण आपल्याहून वेगळया असणा-या आई आणि बाळांच्या मजेशीर गोष्टी आई आणि बाळ पाच धम्माल पुस्तकं
मुलांसाठीBachada Aani Itar Katha | बछडा आणि इतर कथा
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
Sale! Add to cartकुमार केतकर सव्यसाची संपादक आहेत. त्यांचे विचारवर्तुळ पत्रकारितेच्या परिघापलीकडे पसरलेले आहे. राजकारण- समाजकारणापासून अर्थकारणापर्यंत तत्वज्ञान-अध्यात्मापासून विज्ञान-तंत्रज्ञानापर्यंत अक्षर साहित्य-अभिजात कलांपासून जीनोम-मॉलिक्युलर बायॉलॉजीपर्यंत अनेक विषयांत केतकरांना रस आहे. या विषयांवरचे त्यांच्या लेखणीतून उतरलेले लेख म्हणजे वाचकांसाठी सकस वैचारिक मेजवानीच. माणसाचे व्यक्तिगत जीवन मानवी समूहाची समाजरचना व सांस्कृतिक वाटचाल अणुरेणूंपासून बनलेले अफाट विश्व विचार-कल्पना-भावना-वासना यांनी भारलेले अचाट मनोविश्व अशा किती तरी विषयांबद्दलचे विचार सूत्ररूपाने मांडणा-या या चिंतनिका
समाजकारण / राजकारणBadalte Vishwa | बदलते विश्व
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Add to cart -
Sale! Add to cart'गेल्या तीन शतकांत आपलं वर्तन अधिकाधिक निसर्गविरोधी बनत गेलं आहे, नि त्यामुळेच समस्याही वाढत गेल्या आहेत. ह्या निसर्गविरोधी विर्तनाला कारणीभूत आहे विकासाची चुकीची संकल्पना, विकासनीती आणि जीवनशैली. त्यांना विरोध करणारं आणि संयमित उपभोगाच्या जीवनशैलीचा पुरस्कार करणारं लेखन गतिमान संतुलन ह्या मासिकातून प्रकाशित होतं. त्याच्या पहिल्या १२ वर्षांतील संपादकीय लेखांचं हे संकलन : सर्वांची जीवनशैली अधिकाधिक निसर्गस्नेही बनत जावो, ह्या कृतिशील परिवर्तनाच्या अपेक्षेनं केलेले.
पर्यावरणBadaluya Jeevan Shaili (Part -1) | बदलू या जीवनशैली (भाग-१)
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Add to cart -
Sale! Add to cart'गेल्या तीन शतकांत आपलं वर्तन अधिकाधिक निसर्गविरोधी बनत गेलं आहे, नि त्यामुळेच समस्याही वाढत गेल्या आहेत. ह्या निसर्गविरोधी विर्तनाला कारणीभूत आहे विकासाची चुकीची संकल्पना, विकासनीती आणि जीवनशैली. त्यांना विरोध करणारं आणि संयमित उपभोगाच्या जीवनशैलीचा पुरस्कार करणारं लेखन गतिमान संतुलन ह्या मासिकातून प्रकाशित होतं. त्याच्या पहिल्या १२ वर्षांतील संपादकीय लेखांचं हे संकलन : सर्वांची जीवनशैली अधिकाधिक निसर्गस्नेही बनत जावो, ह्या कृतिशील परिवर्तनाच्या अपेक्षेनं केलेले.
पर्यावरणBadaluya Jeevan Shaili (Part -2) | बदलू या जीवनशैली (भाग-२)
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Add to cart -
Sale! Add to cartगेल्या तीन शतकांत आपलं वर्तन अधिकाधिक निसर्गविरोधी बनत गेलं आहे, नि त्यामुळेच समस्याही वाढत गेल्या आहेत. ह्या निसर्गविरोधी वर्तनाला कारणीभूत आहे विकासाची चुकीची संकल्पना, विकासनीती आणि जीवनशैली. त्यांना विरोध करणारं आणि संयमित उपभोगाच्या जीवनशैलीचा पुरस्कार करणारं लेखन गतिमान संतुलन ह्या मासिकातून प्रकाशित होतं. त्याच्या अंतिम ८ वर्षांतील संपादकीय लेखांचं संकलन ह्या तिस-या भागात आहे : सर्वांची जीवनशैली अधिकाधिक निसर्गस्नेही बनत जावो, ह्या कृतिशील परिवर्तनाच्या अपेक्षेनं केलेलं
All BooksBadaluya Jeevan Shaili (Part -3) | बदलू या जीवनशैली (भाग-३)
₹125.00Original price was: ₹125.00.₹94.00Current price is: ₹94.00. Save ₹31 Add to cart -
Sale! Add to cartबहिणाबाई चौधरी या मराठीतल्या प्रसिद्ध कवयित्री. त्यांची बोलीभाषा कोणती ? त्यांची सर्वात लोकप्रिय कविता कोणती ? या पुस्तकात इरासोबत जाणून घेऊ या, अशा काही प्रश्नांची उत्तरे.
All BooksBahinabai Chaudhary | बहिणाबाई चौधरी
₹50.00Original price was: ₹50.00.₹38.00Current price is: ₹38.00. Save ₹12 Add to cart -
Sale! Add to cart'लोकांना कलावंतांना भेटण्याची, बघण्याची जाम क्रेझ. आणि दुसरी क्रेझ? स्वत: टीव्हीवर, पडद्यावर झळकायची. मग रिअँलिटी शोज पॉप्युलर होतात. इव्हेंट मॅनेजमेंटसाठी टीम जमा होतात. पैशाचे पाणी अन् प्रसिध्दीचे वारे वाहतात. पण या पैसा अन् प्रसिध्दीला भुलून आपण पिढयानपिढयांच्या कलेलाच तोतया ठरवत नाही ना? कलाकाराच्या मोजमापासाठी कलेच्या सोन्याच्या नाण्याऐवजी बाकीच्याच कवडयारेवडयांचा विचार करत नाही ना? आपल्या वेगवेगळया सोंगांतून आजच्या बेगडी आयुष्यावर अन् त्यातल्या दांभिक दुटप्पीपणावर झगझगीत झोत टाकणारा'
नाटक / नाट्यविषयकBahurupee | बहुरुपी
₹70.00Original price was: ₹70.00.₹53.00Current price is: ₹53.00. Save ₹17 Add to cart -
Sale! Add to cartबाईचं संघर्षमय जगणं चित्रित करणं मराठी कादंबरीला नवं नाही... पण बायकांचा समूह मात्र क्वचितच कोणी रंगवला ... बाय गं... या कादंबरीत लहानशा खेड्यातला बायकांचा समूह आपल्याला भेटतो. त्यांचं एकमेकींशी जोडलेपण कळतं, त्यांचे नित्य नवे प्रश्न उमगतात आणि त्यांचं त्या प्रश्नांना भिडणंदेखील.... लहानसं खेडं ते मुंबई.... डोईवरचा पदर ते जीन्स... कुरडया - शेवया ते नूडल्स... निरक्षर आयाबाया ते वकील, डॉक्टर, इंजिनीअर मुली.. एकत्र कुटुंबाचा सांभाळ ते मोठ्या हॉस्पिटलचं व्यवस्थापन... हा लांब पल्ल्याचा प्रवास.... आणि मुख्य म्हणजे हा सारा प्रवास सजगपणे पाहणारी, विचार करणारी नायिका.... अत्यंत ओघवत्या भाषेतली आणि चित्रमय शैलीतली ही कादंबरी आवर्जून वाचायला हवी..... बाय गं...
All BooksBai Ga… | बाय गं…
₹500.00Original price was: ₹500.00.₹375.00Current price is: ₹375.00. Save ₹125 Add to cart
">
Skip to content