-
Sale! Add to cartआतापर्यंत आयुष्यात अनेक उद्योग केले. इंजिनिअरिंगपासून अभिनयापर्यंत. मनस्वी भटकणं आणि छायाचित्रण हे त्यांपैकी काही. आता उमगू लागलंय की सर्वांत जास्त आनंद मला भटकंतीतून मिळतोय, किंबहुना माझ्या सगळ्या घडणीचा पायाच ही भटकंती आहे. या-ना-त्या निमित्ताने सह्य-सातपुड्याच्या रांगांमधून फिरण्याची संधी मला मिळाली आहे. त्या परिसरातल्या म-हाटमोळ्या मंडळींमध्ये ऊठबस करताना मला जे अनुभव आले ते मी माझी मुलुखगिरी या माझ्या पहिल्या पुस्तकातून तुमच्याशी शेअर केले. भटकंती हे पुस्तक म्हणजेही मनमुराद भटकण्यातून मला मिळालेला आनंद तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न आहे....
प्रवासBhatakanti | भटकंती
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartप्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी - टेन्शन येते, अपयशाला सामोरे जावे लागते कधी रागाचा भडका, तर कधी दु:खाचा पूर भेटतो नकोशा घटना घडतात व्याधींचा, वार्धक्याचा सामना करावा लागतो नाती जुळतात, नाती तुटतात; कौटुंबिक नाती बिनसू लागतात लैंगिक समस्या उद्भवतात. या सार् याचा सांधा शरीराइतकाच जुळलेला असतो मनाशी. मानसिक व्याधींसाठी डॉक्टरांकडे जाण्याच्या खूप आधी गरजवंत व्यक्तीला आधार मिळू शकतो कुटुंबीयांकडून, नातेवाइकांकडून, सुहृदांकडून, हितचिंतकांकडून, शासनाकडून आणि अवघ्या समाजाकडून. सामाजिक स्वास्थ्याची, मानसिक आरोग्याची जपणूक करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला जाणकार बनवणारे -
All BooksBhavanik Prathamopcher Gharchya Ghari | भावनिक प्रथमोपचार घरच्या घरी
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'ही केवळ कपोलकल्पित कल्पना नाही. विलक्षण वेगाने वाढणा-या विज्ञानाचा माणसाच्या संपूर्ण जीवनावर अन् भवतालावर काय परिणाम होईल, याचा वेध घेणारी रंजक तितकीच थक्क करणारी उत्कंठावर्धक तितकीच भयचकित अन् स्तिमित करणारी मालिका कालचे तंत्रज्ञान आज कालबाह्य ठरवणारा विज्ञानाचा भोवंडून टाकणारा वेग. मानवी जीवनाचा प्रत्येक पैलू व्यापून टाकणारे संगणक - विज्ञान अन् इंटरनेटचे महाजाल. सोपी अन् अवघड - सारीच कामे बिनचूक करणारे यंत्रमानव. ही सारी वाटचाल माणसाला, मानवतेला, संस्कृतीला कोणत्या दिशेला नेणार ? भविष्यवेध संगणक इंटरनेट यंत्रमानव
विज्ञानBhavishyavedh – Sanganak/Internet/Yantramanav | भविष्यवेध – संगणक / इंटरनेट / यंत्रमानव
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'ही केवळ कपोलकल्पित कल्पना नाही. विलक्षण वेगाने वाढणा-या विज्ञानाचा माणसाच्या संपूर्ण जीवनावर अन् भवतालावर काय परिणाम होईल, याचा वेध घेणारी रंजक तितकीच थक्क करणारी उत्कंठावर्धक तितकीच भयचकित अन् स्तिमित करणारी मालिका. माणसाच्या जन्माआधीपासून मृत्यूनंतरही त्याच्या शरीर-मनावर, बुध्दी अन् वर्तणुकीवर प्रभाव पाडण्याचे विलक्षण सामर्थ्य असणा-या भावी काळातील अचाट शोधांचा वेध. भविष्यवेध शरीरविज्ञान
विज्ञानBhavishyavedh – Sharirvidnyan | भविष्यवेध – शरीरविज्ञान
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'ही केवळ कपोलकल्पित कल्पना नाही. विलक्षण वेगाने वाढणा-या विज्ञानाचा माणसाच्या संपूर्ण जीवनावर अन् भवतालावर काय परिणाम होईल, याचा वेध घेणारी रंजक तितकीच थक्क करणारी उत्कंठावर्धक तितकीच भयचकित अन् स्तिमित करणारी मालिका. एका बाजूला नवी सुखे अन् नव्या संधी देणारे तंत्रज्ञान, नवी क्षितिजे धुंडाळणारी अवकाशयाने; तर दुसरीकडे अस्तित्वावरच आघात करू पाहणारी विनाशकारी अस्त्रे ! कोणत्या दिशेने घडणार मानवाचा प्रवास ? भविष्यवेध तंत्रज्ञान अवकाश युध्दशास्त्र
विज्ञानBhavishyavedh – Tantradnyan/Awkash/Yuddhashastra | भविष्यवेध – तंत्रज्ञान / अवकाश / युद्धशास्त्र
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cart'अफगाणिस्तानातील परिस्थिती संवेदनशील ! तेथील स्त्री-उद्योजक विश्वाचं निरीक्षण नोंदवायचं हे तिचं काम. जायचं अडलं आहे का ? हितचिंतकांचा प्रश्न . पाठीशी आंतरराष्ट्रीय संस्था आहे, तर काय हरकत ? तिचं मन म्हणालं. ती निघाली. तेथे पोहोचली. पुढे ? तिला जाणवल्या,दहशतवाद्यांच्या रोखलेल्या नजरा ! त्यांनी सरसावलेल्या बंदुका ! एका सुनसान रस्त्यावर घिरट्या घालणाऱ्या लाल कारमधून ती नजर तिच्या अंगावर आली. एकदा ती हॉटेलच्या स्वच्छतागृहात असताना, बंदुकींचे धाडधाड आवाज. भोवताली काचेचा खच ! रस्त्यात रणगाडे उभे. जिकडेतिकडे सिमेंटच्या उंच भिंती. जागोजागी वाळूच्या पोत्यांच्या भिंतीआड सशस्त्र सैनिक. सतत ताण... सतत दडपण ! भय इथले तालिबानी सावट : प्रत्यक्ष अनुभव
इतिहासBhay Ithale…Talibani Savat : Pratyaksha Anubhav | भय इथले… तालिबानी सावट:प्रत्यक्ष अनुभव
₹275.00Original price was: ₹275.00.₹206.00Current price is: ₹206.00. Save ₹69 Add to cart -
Sale! Add to cartAbout the book This book is part of a series that introduces and presents personal histories of inspiring performing artists. It is an attempt to see the performers beyond their art - to explore what brought flavour to their life, what were the times they lived in, the people who were part of their journey and what mattered to them. This book is designed so that people of all ages and levels of exposure to traditional arts can enjoy it. Baithak Foundation is grateful to the Upadhyaya Foundation for believing in this project and for bringing this dream to life. We are deeply grateful to Jayant Joshi, Shubhada Mulgund and Shrinivas Joshi, for generously sharing stories, notes, photographs, letters and the lively conversations which have added to the charm of this book. Special thanks to Yashoda Joshi for her initiative and support in the process of making this book.
All BooksBhimsen (Mulansathi) | भीमसेन
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartएक सच्चा, सत्वशील सूर भीमसेन भारतीय जनसंस्कृतीच्या महासागरात विरघळून गेलेला एक सुरेल प्रवाह. त्यांची गायकी जेवढी अदभुत तितकीच त्यांची जीवनकथाही अकल्पित. अशा या नाटयपूर्ण जीवनाची आणि अविश्वसनीय वाटेल अशा गानकर्तृत्वाची ही चरित्र मैफल.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेBhimsen | भीमसेन
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Add to cart -
Sale! Add to cartमाणसं अगदी सहजतेनं काही माणसांना वेगळं टाकतात. जात-धर्म-रंग भेद आर्थिक भेद, स्त्री-पुरुष भेद, निरोगी-विशिष्ट रोगांनी पीडित असणा-यांतले भेद... किती तऱ्हांनी विभागून डोकी भिन्न करतात. पण एका क्षणी आमचं हे वेगळेपणच आमची शक्ती, ऊर्जा, चेतना बनतं. आमच्या प्रत्येक तुकड्यात जीव ओतून एकसंध बनवतं. खरं आहे की,आयुष्याच्या एका टप्प्यावर जगणं निरर्थक वाटू लागतं; त्याच प्रमाणे मरणंही निरर्थक आहे, हे ही पाठोपाठ कळतं. मग आपल्या वाट्याला येणा-या प्रत्येक क्षणाला अर्थ द्यावा, असं वाटतं. जगावं वाटतं. नुसतं जगावं नव्हे, तर चांगलं जगावं असं वाटतं. तेव्हा मात्र या शकलित बुध्दिच्या माणसांपेक्षा आम्ही खरोखरच सर्वार्थानं भिन्न बनतो...
कादंबरीBhinna | भिन्न
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cart'२ डिसेंबर १९८४ भोपाळच्या युनियन कार्बाइड कारखान्यात स्फोट. विषारी वायू भोपाळभर पसरला. हजारो लोक मृत्यूमुखी पडले, शेकडो लोक अपंग झाले. या कोलाहलात शेतमजूर ते पाश्चात्य इंजिनीयर सगळेच भरडले गेले. हे सारे कसे घडले ? का घडले ? डेमिनीक लापिये आणि जाविएर मोरो या दोघांनी कसून शोध घेतला. सरकारी अहवाल काय म्हणतात ? वर्तमानपत्रे काय सांगतात ? पीडित माणसे काय बोलतात ? या सर्वांचा आधार घेऊन- उद्ध्वस्त समाजजीवन, सामाजिक रेटे - ही माणसाच्या आशेचे चिवट कोंभ यांच्या धाग्यांतून विणलेली ही कादंबरी !
इतिहासBhopalmadhil Kalratra | भोपाळमधील काळरात्र
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart
">
Skip to content