WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: B-07-2016 Category: Brand:

Bhavishyavedh – Tantradnyan/Awkash/Yuddhashastra | भविष्यवेध – तंत्रज्ञान / अवकाश / युद्धशास्त्र

लेखक: Mohan Apte | मोहन आपटे

Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00. Save ₹50

Availability: 25 in stock

'ही केवळ कपोलकल्पित कल्पना नाही. विलक्षण वेगाने वाढणा-या विज्ञानाचा माणसाच्या संपूर्ण जीवनावर अन् भवतालावर काय परिणाम होईल, याचा वेध घेणारी रंजक तितकीच थक्क करणारी उत्कंठावर्धक तितकीच भयचकित अन् स्तिमित करणारी मालिका. एका बाजूला नवी सुखे अन् नव्या संधी देणारे तंत्रज्ञान, नवी क्षितिजे धुंडाळणारी अवकाशयाने; तर दुसरीकडे अस्तित्वावरच आघात करू पाहणारी

विनाशकारी अस्त्रे ! कोणत्या दिशेने घडणार मानवाचा प्रवास ? भविष्यवेध तंत्रज्ञान अवकाश युध्दशास्त्र

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 15 × 1 cm
प्रकाशन तारीख : फेब्रुवारी 2016
बुक कोड : B-07-2016
वजन : 300 g
पाने : 160
आर्टिस्ट : शेखर गोडबोले
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जानेवारी 2016

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">