-
Sale! Add to cartगानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी या जयपूर अत्रौली घराण्याचा घरंदाज वारसा जपणा-या गायिका. या घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अल्लादिया खाँसाहेब यांच्या सहवासात गाणं शिकण्याची संधी धोंडूताईंना लाभली. या घराण्याचे चार मातब्बर कलाकार उस्ताद भुर्जी खाँसाहेब, लक्ष्मीबाई जाधव आणि ख्याल गायकीच्या अनभिषिक्त सम्राज्ञी केसरबाई केरकर धोंडूताईना गुरू म्हणून लाभले. संगीताच्या क्षेत्रात घराणी हवीत कशाला ? असे सूर उमटत असतानाच्या काळात घराणी हवीतच असा बाणा जपणा-या आणि जयपूर गायकीची विशुद्ध परंपरा सर्वस्व पणाला लावून पुढे चालवणा-या धोंडूताईंनी त्यांच्या गुरूंविषयी आणि सागीतिक कारकीर्दीविषयी सांगितलेल्या आठवणी म्हणजेच - सूर-संगत
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेSur-Sangat | सूर-संगत
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartलताचा आवाज पल्याडच्या' दुनियेशी आपलं नातं जोडील अशा विलक्षण मधुर ताकदीचा होता. संगीत हे परमेश्वरापर्यंत पोहोचायचं साधन असेल, तर त्या प्रवासाला स्वत:च्या आवाजाचा मखमली रस्ता दिला, तो लताबाईंनी. पायांखाली सतरंजी असायचीसुद्धा ऐपत नसणार् यांच्या पायांखाली गुलाबाच्या पाकळ्या अंथरल्या, त्या लताच्या आवाजानं, तिच्या सुरांनी. एकेका स्वराचा, लयीचा, तालाचा आनंद घेत आणि मुक्तहस्तांनी आनंद वाटून देत आली लताची गाणी.. राग, अनुराग, प्रणय, मीलन, विरह, रुसवा, वंचना, निराशा, पश्चाताप, वात्सल्य, हर्ष, खेद... अशा अनंत भावछटांना लताच्या आवाजानं मूर्तरूप दिलं. या दैवी आवाजाची ना कुणाला व्याख्या करता आली, ना तो संगीताच्या कुठल्या गणिती मोजपट्टीत किंवा व्याकरणात बसवता आला. त्या अपूर्व स्वरलेण्याला ही विनम्र आदरांजली, लताबाईंच्याच निवडक पंचवीस गीतांच्या शब्द-सूर-अर्थ-आस्वादाच्या साथीने... -
All BooksSuranchi Samaradnee – Lata Mangeshkar | सुरांची सम्राज्ञी लता मंगेशकर
₹220.00Original price was: ₹220.00.₹165.00Current price is: ₹165.00. Save ₹55 Add to cart -
Sale! Add to cartचमत्कार हा शब्द उच्चारला की, आधुनिक मन जरा दचकतं. त्यामध्ये कुठेतरी दैवी शक्तीचा वास येतो. सूर्यमालेतील सृष्टिचमत्कार मधल्या चमत्काराला मात्र अंधश्रद्धेचा वास येण्याचं कारण नाही. कारण सूर्यमालेतील चमत्कार वैज्ञानिक आहेत. विज्ञानाच्या नियमांनी त्यांचं गूढ उकलता येतं. या अफाट विश्वातील एकमेवाद्वितीय सूर्यमाला हेच मुळी एक महान आश्चर्य आहे. याचं कारण सूर्यमालेतील पृथ्वीचं अस्तित्व आणि पृथ्वीवरील बुद्धिमान मानवाचा संचार. ग्रह-उपग्रहांचं भ्रमण, त्यांचे छोटे-मोठे आकार, त्यांची खास व्यक्तिवैशिष्ट्यं, धूमकेतू आणि लघुग्रह यांची नवलाई आणि अब्जावधी वर्षांपूर्वींच्या घडामोडी... या सर्वांचा एकत्रित परिपाक म्हणजे आपल्या सूर्यमालेतील मंत्रमुग्ध करणारे सृष्टिचमत्कार. कल्पनाही करता येणार नाहीत, अशा मती गुंग करणा-या गोष्टी इथं दररोज घडतात. या भव्य-दिव्य घटनांचा रंजक आलेख म्हणजे सूर्यमालेतील सृष्टिचमत्कार
विज्ञानSuryamaletil Srushti Chamatkar | सूर्यमालेतील सृष्टि चमत्कार
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cart'जॉर्ज फर्नांडिस! भारताच्या राजकारणातील एक वादळी अन् बहुरंगी व्यक्तिमत्त्व. रेल्वेरुळांवर पोलिसांचा मार खाणारे जॉर्ज. उद्योगपतींना चळचळा कापायला लावणारे जॉर्ज. स.का.पाटलांना धूळ चारणारे जायंट किलर जॉर्ज. चुटकीसरशी मुंबई बंद करणारे बंदसम्राट जॉर्ज. भारतीय रेल्वेच्या चाकांना थांबवणारे जॉर्ज. मंत्रीपदाच्या जबाबदाऱ्या कुशलतेने पार पाडणारे जॉर्ज. सरकारचं समर्थन अन् विरोध सारख्याच कुशलतेनं करणारे संसदपटू जॉर्ज. इंदिराजींपासून अटलजींपर्यंत अनेकांबरोबर सहा दशकं राजकारणात वावरलेल्या - स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासावर आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या - राजकीय नेत्याचं प्रोफाईल'
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेSusat George | सुसाट जॉर्ज
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cart' केवळ भाषण-लेखनानं भागणार नाही : आपण तसं जगायलाही हवं असं तीव्रतेनं जाणवल्यामुळे दिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी हे जोडपं निसर्गस्नेही जीवनशैली जगण्यासाठी २५ वर्षांपूर्वी पुण्यातून बाहेर पडून कोकणातल्या एका खेड्यात जाऊन स्थायिक झालं. त्यांच्या २५ वर्षांच्या अशा जगण्याचं हे आत्मकथन. त्यांचं हे जगणं जितकं सजगतेनं आहे, तितकंच उत्कटतेनंही. जितकं विचारपूर्वक आहे, तितकंच भावपूर्णही. परिपूर्णतेचा ध्यास आहे; पण, मर्यादांचं भानही. त्यामुळेच, हे दांपत्य असामान्य न वाटता, चारचौघांसारखं वाटतं. त्यांची ध्येयं ही आपल्यालाही आपल्या आवाक्यातली वाटतात. त्यांच्यासारखाच प्रयत्न आपणही करावा, अशी प्रेरणा देणारं हे पुस्तक. '
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेSwapnamadhil Gava… | स्वप्नामधील गावां..
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cart'उभयगानविदुषी डॉ. श्यामला जी. भावे. हिंदुस्थानी आणि कर्नाटकी या दोन्ही अभिजात संगीतशैलींमध्ये पारंगत ख्यातकीर्त गायिका. पं. विष्णू दिगंबर पलुस्कर, वडील आचार्य गोविंदराव भावे अन् आई लक्ष्मीबाईंची संगीतसाधनेची परंपरा पुढे नेणा-या समर्थ वारसदार. गायन-वादनापासून नृत्यापर्यंत विविध कलाक्षेत्रांत मुद्रा उमटवणा-या प्रतिभावान कलाकार. भारतीय संगीताच्या दोन्ही संगीतशैलींमध्ये अप्रतिहत संचार करणा-या या उभयगानविदुषीची सुरेल गानयात्रा
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेSwar Satkar | स्वर सत्कार
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
Sale! Add to cartभारतीय स्वरभाषेचा जन्म भावार्थसौंदर्य अभिव्यक्त होण्यासाठी म्हणूनच झाला आहे. यासाठी ज्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे, त्या मार्गालाच शास्त्रीय संगीत म्हणणे योग्य ठरेल. या मार्गाचे पूर्ण अवलोकन किंवा पूर्ण ज्ञान हे रससिद्धांताच्या ज्ञानाखेरीज अपूर्ण आहे. भारताचे शास्त्रीय संगीत हे लोकरंजनापेक्षा, मनोरंजनापेक्षा आत्मरंजनासाठी आहे किंवा आत्माशोधासाठी, आत्मानंदासाठी आहे, असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.
संगीतSwarartharamni | स्वरार्थरमणी
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cart'हवेतले इमले बांधून पृथ्वीतलावर कुणीही सुखाने जगू शकत नाही. जगायचे जर जमिनीवर आणि तेही समाजाचा एक घटक म्हणून, तर समूहाचे अर्थशास्त्र आणि मानस समजून घेणे भाग आहे. सुखी समाज निर्माण करण्यासाठी आदर्श हवेतच. पण आदर्शांच्या पतंगाची दोरी किती लांब ठेवायची; आणि ती हातातून सुटली, तर पतंग कुठेही भरकटू शकतो, याचे भान येण्यासाठी अर्थशास्त्राचे भान हवे आणि मानसशास्त्राचेसुद्धा ! अर्थशास्त्रामागील मानसशास्त्राचा रंजक मागोवा घेणारे चार्ल्स व्हीलन यांचे नेकेड इकॉनॉमिक्स हे जगप्रसिद्ध पुस्तक आता मराठीत. '
कायदाविषयक - अर्थव्यवहारSwarthatoon Sarwarthakade | स्वार्थातून सर्वार्थाकडे
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
संगीत
Swaryadnya | स्वरयज्ञ
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Read more -
Sale! Add to cart' शिष्यात् इच्छेत् पराजयम् । प्रिया निघोजकर या माझ्या शिष्येने त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्या साहित्यसंशोधनाला दिलेले हे ग्रंथरूप मराठी साहित्याचे अभ्यासक, संशोधक आणि वाचक या सर्वांसाठी मौलिक ठरणार आहे. विद्यार्थी, विषय आणि मार्गदर्शक ह्या त्रिवेणी संगमातून उत्तम लेखन होऊ शकते, याचे हे ग्रंथरूप आदर्श उदाहरण आहे. मराठी साहित्यातील महत्त्वाचे कादंबरीकार आणि साक्षेपी समीक्षक असलेल्या सरदेशमुखांच्या साहित्याची एक नवी ओळख ह्या ग्रंथातून वाचकांना होईल. डॉ. सु. रा. चुनेकर
रसग्रहण / समीक्षाT. V. Sardeshmukh: Atmanishtha Lekhakachi Bakhar | त्र्यं. वि. सरदेशमुख : आत्मनिष्ठ लेखकाची बखर
₹380.00Original price was: ₹380.00.₹285.00Current price is: ₹285.00. Save ₹95 Add to cart
">
Skip to content