Swarthatoon Sarwarthakade | स्वार्थातून सर्वार्थाकडे
लेखक:
Dr. Ajay Brahmanalkar | डॉ.अजय ब्रह्मनाळकर
₹450.00 Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112
'हवेतले इमले बांधून पृथ्वीतलावर कुणीही सुखाने जगू शकत नाही. जगायचे जर जमिनीवर आणि तेही समाजाचा एक घटक म्हणून, तर समूहाचे अर्थशास्त्र आणि मानस समजून घेणे भाग आहे. सुखी समाज निर्माण करण्यासाठी आदर्श हवेतच. पण आदर्शांच्या पतंगाची दोरी किती लांब ठेवायची; आणि ती हातातून सुटली, तर पतंग कुठेही भरकटू शकतो, याचे
भान येण्यासाठी अर्थशास्त्राचे भान हवे आणि मानसशास्त्राचेसुद्धा ! अर्थशास्त्रामागील मानसशास्त्राचा रंजक मागोवा घेणारे चार्ल्स व्हीलन यांचे नेकेड इकॉनॉमिक्स हे जगप्रसिद्ध पुस्तक आता मराठीत. '
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 3 cm
प्रकाशन तारीख :
मार्च 2019
बुक कोड :
C-03-2019
वजन :
490 g
पाने :
392
आर्टिस्ट :
कमल शेडगे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
मार्च 2019
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Ashi Kara Guntavnuk Asa Vachva Praptikar | अशी करा गुंतवणूक असा वाचवा प्राप्तिकर
Save
25%
₹113.00
₹150.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content