-
Out of stock
Out of stock
Sale! Read more'आपल्या संग्रही असावे असे पुस्तक यशवंत व्हा! दहावी बारवीच्या मेरिट लिस्ट चा राजमार्ग '
मार्गदर्शनपरAksharshilpe Part 1 | अक्षरशिल्पे भाग १
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'आपल्या संग्रही असावे असे पुस्तक यशवंत व्हा! दहावी बारवीच्या मेरिट लिस्ट चा राजमार्ग '
मार्गदर्शनपरAksharshilpe Part 2 | अक्षरशिल्पे भाग २
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'आपल्या संग्रही असावे असे पुस्तक यशवंत व्हा! दहावी बारवीच्या मेरिट लिस्ट चा राजमार्ग '
मार्गदर्शनपरAksharshilpe Part 3 | अक्षरशिल्पे भाग ३
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Read more -
कवितासंग्रह
Alakh | अलख
₹70.00Original price was: ₹70.00.₹53.00Current price is: ₹53.00. Save ₹17 Add to cart -
Sale! Add to cartआल्फ्रेड हिचकॉक... संदेहपटांच्या क्षेत्राचा अनभिषिक्त सम्राट ! सम्राट मास्टर हे त्याला मिळालेलं बिरूद अयोग्य नसलं तरी त्याला पूर्णार्थानं न्याय देण्यास मात्र ते असमर्थ आहे. संदेहाशिवाय चित्रपटातील अनेक तंत्रमंत्रांचाही तो मास्टर होता. त्याच्या सर्वच्या सर्व चित्रपटांचा आढावा घेत असताना त्या चित्रमहर्षीच्या बहुमिती प्रतिभेचा आस्वादक वेध घेणारे हे पुस्तक वाचले म्हणजे हिचकॉक हा ख-या अर्थानं चित्रसृष्टीतला हा ख-या अर्थानं चित्रसृष्टीतला अजोड असा द मॅन हू न्यू टू मच होता, या थक्क करणारा प्रत्यय येतो.
कलाविचारAlfred Hichcock | आल्फ्रेड हिचकॉक
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartअर्थशास्त्र म्हणजे संभाव्यतेचे शास्त्र, पण दिसते मात्र अशक्य कोटीतल्या कालाकृतीसारखे'. अर्थशास्त्राची अशा प्रकारची व्याख्या भारताच्या प्रत्येक अर्थमंत्र्याला रुचेल आणि संवादी वाटेल. कारण त्याला दरवर्षीच आशेची जादुई किल्ली वापरण्याचे कौशल्य दाखवावे लागते. आणि सुप्रसिध्द भारतीय दोरीची जादू करावी लागते. म्हणजेच अंदाजपत्रक सादर करावे लागते. अंदाजपत्रकात मोठ्या कौशल्याने मिळकत आणि खर्च यांचा टोला काळजीपूर्वक साधलेला असतो. कराचे दर आणि करसवलती, विकास आणि सामाजिक न्याय सुधारणा आणि स्थितीवाद या सा-यांचाच तोल अर्थमंत्र्याला साधायचा असतो. या मर्यादेतसुध्दा अर्थमंत्री खूप काही उद्दिष्ट्ये साधू शकतात. पी. चिदंबरम हे एक नावाजलेले अर्थतज्ज्ञ आणि टीकाकार आहेत. त्यांच्या या लेखांमधून याचे सम्यक दर्शन आपल्याला घडते. या लेखांमधून त्यांनी भाजपप्रणीत राष्ट्रीय आघाडी सरकारच्या २००२ ते २००४ या काळातील कारकिर्दीचे मूल्यमापन केले आहे. मूळ लेख इंग्रजीमधून 'इंडियन एक्स्प्रेस' आणि 'फायनान्शियल एक्स्प्रेस' मध्ये प्रसिद्ध झालेले होते. १९९६ ते १९९८ या काळात पी. चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री होते आणि २००४ पासून ते पुन्हा अर्थमंत्री म्हणून पदभार सांभाळत आहेत. त्यांनी केलेल्या स्तंभलेखनातून विविध प्रकारच्या व्यापक प्रश्नांवर निरुपण केले आहे. सदर लेखांमध्ये शेती (केवळ अन्नसुरक्षा म्हणून नव्हे तर रोजगाराचा प्रमुख स्त्रोत म्हणून), आर्थिक सुधारणा, अंदाजपत्रके, परकीय चलनाची गंगाजळी (काही वर्षांपूर्वी तिचा तुटवडा होता आणि आता प्रचंड साठा आहे आणि त्यातून नवे प्रश्न उभे राहत आहेत.), आर्थिक वाढ आणि करधोरण अशा विविध विषयांचा समावेश आहे. त्यात राजकीय घडामोडींची निरीक्षणे आणि परिशीलन आहे. सामाजिक प्रश्नांवरील परखड विचार आहेत. चिदंबरम या काळातील घटनांवर निव्वळ प्रतिक्रिया देऊन थांबत नाहीत, तर त्यांच्या लेखनातून वाचकाला भारतीय अर्थव्यवस्थेतील प्रश्नांची अतिशय स्वच्छ, नितळ अशी समज येते. त्याचप्रमाणे राजकीय प्रश्न आणि ते सोडविण्याचे मार्ग यांचाही उमज पडतो. त्यांनी हाताळलेले सर्वच प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असून गेल्या काही वर्षांत जी आर्थिक वाढ झाली ती टिकविण्याच्या संदर्भातील कळीचे मुद्दे आपल्याला कळू शकतात. त्याचप्रमाणे हे लेख म्हणजे एका अर्थमंत्र्याने कुंपणाच्या पलीकडे बसलेल्या दुस-या अर्थमंत्र्याला दिलेली टिपणे आहेत, असेही त्यातून प्रतीत होते.
समाजकारण / राजकारणAlipta Drushtikonatun | अलिप्त दृष्टिकोनातून
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartनिसर्गाविषयीचे अपार कुतूहल आणि साहस करण्याची मनाची तयारी या बळावर कोल्हापुरातील एक सुविद्य मध्यमवर्गीय दांपत्य शिडाच्या बोटीतून अंटार्क्टिका मोहिमेवर जाते. एके काळी समुद्रबंदीच्या बेडीने आपल्या समाजाला जखडून ठेवले होते, याचे आज आश्चर्य वाटेल. तो काळ आता मागे पडला आहे. मात्र डॉ. गायत्री आणि डॉ. गुरुदास हर्षे यांनी इतरही कितीतरी सांकेतिक, पारंपरिक निर्बंधांच्या बेड्यांतून स्वतःला मोकळे करून घेतले आहे, हे या लेखनातून ठळकपणे जाणवते. त्यांची साहसकथा वाचताना त्या रोमांचक थराराचा अनुभव वाचकांनाही येतोच; पण निसर्गविज्ञान, इतिहास, भूगोल यांविषयीचे संदर्भआपले आकलन अधिक समृद्ध करतात. त्यामुळेच हा केवळ वैयक्तिक अनुभव न राहता एक प्रेरक, मार्गदर्शक ठेवाही ठरतो
All BooksAloukik Antarctia | अंटार्क्टिका
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartअल्पसंख्य या नावामुळे मनात उभ्या राहणा-या त्याच न् त्याच प्रश्नांना पूर्ण छेद देणारी... बँक उद्योगाच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्य आणि बहुसंख्य या दोन्ही प्रकारच्या तुमच्या-आमच्यासारख्या माणसांचे जगण्याचे, लढण्याचे, हरण्याचे संदर्भ शोधणारी... कोणताही अभिनिवेश नसलेली सुंदर कादंबरी
कादंबरीAlpasankhya | अल्पसंख्य
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartया कहाणीचा नायक आहे - विनायक महादेव कुलकर्णी. एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला. परिस्थितीशी झगडत शिकला सवरलेला. मोठ्या उमेदीनं तो बांधकामव्यवसायात शिरला. मात्र खाजगीकरण, उदारीकरण अन् जागतिकीकरण यांचे सुसाट वारे वाहू लागले. बघता बघता वादळाचं रूप घेतलेल्या या परिस्थितीनं विनायकच्या आयुष्यातही उलथापालथ घडवली. चांगल्या-वाइटाचा विचार न करता भौतिक सुखांमागे धावणारी आसक्ती, त्यातून मानसिक अस्वस्थता, भ्रष्ट आचरण, गुन्हेगारी वृत्ती, नैतिकतेचा ऱ्हास या चक्रव्यूहात सापडून विनायकची होलपट झाली. चक्रव्यूह भेदण्यात तो यशस्वी ठरला की धारातीर्थी पडला? मनावर चढणारी व्यावहारिक काजळी तो साफ करू शकला का? एकीकडे ऐहिक उपलब्धी, तर दुसरीकडे हरवलेले मन:स्वास्थ्य. एकीकडे भ्रष्टाचाराच्या गाळात रुतत जाणारी सामाजिक परिस्थिती, तर दुसरीकडे मनाची मशागत करणाऱ्या मूल्यांबद्दलची ओढ. एका संवेदनशील माणसाच्या आयुष्याची वेधक कहाणी.
All BooksAlwar Manachi Hurhur | अलवार मनाची हुरहुर
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Add to cart -
कवितासंग्रह
Amaltash | अमलताश
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Read more
">
Skip to content
