Alfred Hichcock | आल्फ्रेड हिचकॉक
लेखक:
Yashwant Ranjankar | यशवंत रांजणकर
₹300.00 Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75
आल्फ्रेड हिचकॉक... संदेहपटांच्या क्षेत्राचा अनभिषिक्त सम्राट ! सम्राट मास्टर हे त्याला मिळालेलं बिरूद अयोग्य नसलं तरी त्याला पूर्णार्थानं न्याय देण्यास मात्र ते असमर्थ आहे. संदेहाशिवाय चित्रपटातील अनेक तंत्रमंत्रांचाही तो मास्टर होता. त्याच्या सर्वच्या सर्व चित्रपटांचा आढावा घेत असताना त्या चित्रमहर्षीच्या बहुमिती प्रतिभेचा आस्वादक वेध घेणारे हे पुस्तक वाचले म्हणजे हिचकॉक
हा ख-या अर्थानं चित्रसृष्टीतला हा ख-या अर्थानं चित्रसृष्टीतला अजोड असा द मॅन हू न्यू टू मच होता, या थक्क करणारा प्रत्यय येतो.
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख :
ऑक्टोबर 2003
बुक कोड :
J-02-2003
वजन :
375 g
पाने :
320
आर्टिस्ट :
सतीश देशपांडे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
मार्च 2017
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content