-
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमुलांना वाढदिवसाला, परीक्षेतील यशानंतर किंवा इतर समयोचित प्रसंगी काय बक्षीस द्यावे, असा यक्षप्रश्न सुज्ञ पालकांपुढे असतो, तो सुटायला या गाथेचा उपयोग होईल; पण हा उपयोग केवळ मुलांपुरता मर्यादित नसून मोठयांनाही त्याचा फायदा होईल. मुलांच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना वडील माणसेपण शहाणी होतात. मला स्वतःला ह्या गाथेतून पुष्कळ शिकायला मिळाले. डॉ. जयंत नारळीकर सल्लागार संपादक
विज्ञानSrushtividnyan Gatha – (Samajik | Sankrina Part 1) | सृष्टिविज्ञान गाथा – (सामाजिक | संकीर्ण) भाग-१
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Read more -
Out of stock
Read more'मराठी वाड्मयात हा पहिलाच प्रयत्न आहे. मुलांना वाढदिवसाला, परीक्षेतील यशानंतर किंवा इतर समयोचित प्रसंगी काय बक्षीस द्यावे, असा यक्षप्रश्न सुज्ञ पालकांपुढे असतो, तो सुटायला या गाथेचा उपयोग होईल; पण हा उपयोग केवळ मुलांपुरता मर्यादित नसून मोठयांनाही त्याचा फायदा होईल. मुलांच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना वडील माणसेपण शहाणी होतात. मला स्वतःला ह्या गाथेतून पुष्कळ शिकायला मिळाले. डॉ. जयंत नारळीकर सल्लागार संपादक '
-
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमुलांना वाढदिवसाला, परीक्षेतील यशानंतर किंवा इतर समयोचित प्रसंगी काय बक्षीस द्यावे, असा यक्षप्रश्न सुज्ञ पालकांपुढे असतो, तो सुटायला या गाथेचा उपयोग होईल; पण हा उपयोग केवळ मुलांपुरता मर्यादित नसून मोठयांनाही त्याचा फायदा होईल. मुलांच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना वडील माणसेपण शहाणी होतात. मला स्वतःला ह्या गाथेतून पुष्कळ शिकायला मिळाले. डॉ. जयंत नारळीकर सल्लागार संपादक
विज्ञानSrushtividnyangatha – (Bhautikshastra) | सृष्टिविज्ञान गाथा – (भौतिकशास्त्र)
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमुलांना वाढदिवसाला, परीक्षेतील यशानंतर किंवा इतर समयोचित प्रसंगी काय बक्षीस द्यावे, असा यक्षप्रश्न सुज्ञ पालकांपुढे असतो, तो सुटायला या गाथेचा उपयोग होईल; पण हा उपयोग केवळ मुलांपुरता मर्यादित नसून मोठयांनाही त्याचा फायदा होईल. मुलांच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना वडील माणसेपण शहाणी होतात. मला स्वतःला ह्या गाथेतून पुष्कळ शिकायला मिळाले. डॉ. जयंत नारळीकर सल्लागार संपादक
विज्ञानSrushtividnyangatha – (Khagol | Bhugol) | सृष्टिविज्ञान गाथा – (खगोल | भूगोल)
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमुलांना वाढदिवसाला, परीक्षेतील यशानंतर किंवा इतर समयोचित प्रसंगी काय बक्षीस द्यावे, असा यक्षप्रश्न सुज्ञ पालकांपुढे असतो, तो सुटायला या गाथेचा उपयोग होईल; पण हा उपयोग केवळ मुलांपुरता मर्यादित नसून मोठयांनाही त्याचा फायदा होईल. मुलांच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना वडील माणसेपण शहाणी होतात. मला स्वतःला ह्या गाथेतून पुष्कळ शिकायला मिळाले. डॉ. जयंत नारळीकर सल्लागार संपादक
विज्ञानSrushtividnyangatha – (Paryavaran | Rasayan | Ganit) | सृष्टिविज्ञान गाथा – (पर्यावरण | रसायन | गणित)
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमुलांना वाढदिवसाला, परीक्षेतील यशानंतर किंवा इतर समयोचित प्रसंगी काय बक्षीस द्यावे, असा यक्षप्रश्न सुज्ञ पालकांपुढे असतो, तो सुटायला या गाथेचा उपयोग होईल; पण हा उपयोग केवळ मुलांपुरता मर्यादित नसून मोठयांनाही त्याचा फायदा होईल. मुलांच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना वडील माणसेपण शहाणी होतात. मला स्वतःला ह्या गाथेतून पुष्कळ शिकायला मिळाले. डॉ. जयंत नारळीकर सल्लागार संपादक
विज्ञानSrushtividnyangatha – (Pranishastra | Vanaspatishastra Part 1) | सृष्टिविज्ञान गाथा – (प्राणिशास्त्र | वनस्पतीशास्त्र) भाग-१
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Read more -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreमुलांना वाढदिवसाला, परीक्षेतील यशानंतर किंवा इतर समयोचित प्रसंगी काय बक्षीस द्यावे, असा यक्षप्रश्न सुज्ञ पालकांपुढे असतो, तो सुटायला या गाथेचा उपयोग होईल; पण हा उपयोग केवळ मुलांपुरता मर्यादित नसून मोठयांनाही त्याचा फायदा होईल. मुलांच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना वडील माणसेपण शहाणी होतात. मला स्वतःला ह्या गाथेतून पुष्कळ शिकायला मिळाले. डॉ. जयंत नारळीकर सल्लागार संपादक
विज्ञानSrushtividnyangatha – (Pranishastra | Vanaspatishastra Part 2) | सृष्टिविज्ञान गाथा – (प्राणिशास्त्र | वनस्पतीशास्त्र) भाग-२
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Read more -
Sale! Add to cartस्टार्टअप म्हणजे नेमकं काय, इथपासून स्टार्टअप उद्योजकांची अपेक्षित गुणवत्ता, उद्योगकल्पनेचा शोध, उद्योगाची आखणी, भांडवलउभारणी, स्टार्टअपची रचना आणि व्यवस्थापन, स्टार्टअपचा वाढविस्तार अशी चौफेर नि समग्र मांडणी करणारं मराठीतलं एकमेव सोपं आणि माहितीपूर्ण पुस्तक... स्टार्टअपविषयी सर्व काही अनंत सरदेशमुख यांचे स्टार्टअपविषयी सर्व काही' हे पुस्तक माहितीपूर्ण, बोधप्रद व स्फूर्तिदायक आहे. रंजक संवादातून विषयाची प्रस्तुती, एका बैठकीत पुस्तकाचे पूर्ण वाचन करायला लावते. विषयाचे पर्यावरण, उद्योगकल्पना ते यशस्वी स्टार्टअपची प्रथम समभाग विक्री या प्रवासाची प्रत्येक पायरी, प्रत्येक अंग यांच्या मांडणीत हे पुस्तक परिपूर्ण आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर, शास्त्रज्ञ डॉ. सरदेशमुख यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये स्टार्टअपशी संबंधित महत्त्वाच्या बाबींचा ऊहापोह अगदी साध्या-सोप्या भाषेत केला असून उद्योजकतेशी संबंधित सर्वांना ते अतिशय मोलाचे व मार्गदर्शक ठरेल. डॉ. नितीन करमळकर, शिक्षणतज्ज्ञ महाराष्ट्रातील व इतरत्र मराठीत रस असलेल्यांकरिता त्यांना भावेल अशा भाषेत उद्योगातील एका अनुभवी व्यावसायिकाने अगदी योग्य वेळी हे पुस्तक लिहिले आहे. त्याद्वारे उद्योजकतेतील यशाचे प्रमाण वाढीला लागेल... डॉ. गणेश नटराजन, उद्योगपती, मेंटॉर, गुंतवणूकदार
All BooksStartupvishayi Sarva Kahi | स्टार्टअपविषयी सर्वकाही
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart -
Sale! Add to cartमगरीचं नाव काढलं, तरी सामान्य माणसाला भयाचा काटा फुटतो ! तिचा अजस्र जबडा अन् कराल दात, तिचा बलाढ्य देह अन् विक्राळ शेपटी आणि तिच्याशी निगडित अशा किती तरी कथा-दंतकथा. मगरमिठी म्हणजे जणू मरणमिठीच ! अशा मरणमिठीत आपणहून शिरणारा - केवळ मगरीशीच नव्हे, तर साऱ्याच प्राणीजगताशी मैत्र जुळवणारा - स्टीव्ह इरविन आणि आपल्या या जगावेगळ्या प्राणसख्याला त्याच्या या सगळ्या साहसी आयुष्यात सर्वस्वी साथ करणारी टेरी इरविन यांच्या सहजीवनाची विलक्षण सत्यकहाणी
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेSteve Ani Mi | स्टीव्ह आणि मी
₹440.00Original price was: ₹440.00.₹330.00Current price is: ₹330.00. Save ₹110 Add to cart -
Sale! Add to cartजगातील सर्वांत बलवान पुरुष असो की सर्वांत बुद्धिमान पुरुष असो तो एका स्त्रीच्या पोटीच जन्म घेतो. इतिहास असंही सांगतो की, स्त्रीनंच शोधली शेती, स्त्रीनंच साधली प्रगती. स्त्रीनंच घडवली संस्कृती आणि स्त्रीनंच घडवला पुरुष ! मग हा पुरुषच तिचा शत्रू कसा झाला ? स्त्रीला कनिष्ठ, दुय्यम लेखून स्वातंत्र्य तिचं हिरावून घेऊन, तिच्यावरच अत्याचार का करू लागला ? स्त्री आणि पुरुष यांच्यात नैसर्गिक भेद होतेच. त्या भेदांनीच का हा कावा साधला ? भेद तर आहेतच... पण भेद आहेत म्हणून तर आकर्षण आहे, स्त्री-पुरुष मीलनातूनच हे जीवन उमलत असतं. म्हणूनच परस्परांवाचून दोघांचंही अस्तित्व अधुरंच नव्हे, अशक्य आहे ! शिवाय... नर आणि मादी यांखेरीजही स्त्री-पुरुष नात्याचे किती लोभस फुलोरे आहेत. स्त्रियांना मुक्ती हवी असली, तरी पुरुषविरहित जगात का राहायचं आहे ? स्त्रीविरहित जगाची कल्पना पुरुषांनाही अशक्य आहे. मग तरीही स्त्री विरुद्ध पुरुष हा संघर्ष कशासाठी ? खरंच का हा संघर्ष अटळ आहे ? हे पुस्तक, अशा अनेक प्रश्नांवर विचार करण्यासाठी तुम्हांला निश्चित उद्युक्त करील. आणि होय, पुस्तक वाचण्यापूर्वीचे तुम्ही आणि वाचल्यानंतरचे तुम्ही सारखे नसाल... '
संकीर्णStree Viruddha Purush ? | स्त्री विरुध्द पुरुष
₹300.00Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75 Add to cart
">
Skip to content