-
Sale! Add to cartएखादा राग किंवा एकच बंदिश आपल्या देशात वेगवेगळ्या तर् हेनं गायली गेली आहे. मिले सूर मेरा तुम्हारा... कारण आपलं गाणं मिळतं-जुळतं, कारण आपण सगळे सारखे ' असल्या भ्रामक अन् सपक राष्ट्रीय एकात्मतेपेक्षा आपल्या रागसंगीतातील आर्काईव्ह साकार करणारी राष्ट्रीय व्यामिश्रता फार अस्सल अन् आकर्षक आहे. तीच आहे आपल्या संगीताच्या ठेव्याची श्रीमंती! या श्रीमंतीची नवी उमज आणि गाण्याची नवी समज करून देत आहेत सत्यशील देशपांडे. संगीतातील घराणी अन् त्यांची वैशिष्ट्यं, दिग्गज कलावंतांचे खुमासदार किस्से, रागसंगीताबद्दलचा वेगळा अनवट नजरिया अशा विविध गोष्टींनी नटलेलं हे पुस्तक केवळ वाचण्याचं नाही, तर ऐकण्याचंही आहे. पुस्तकात दिलेले QR कोड स्कॅन करून वाचक विविधरंगी मैफिलींचा सुश्राव्य आस्वाद घेऊ शकतात. समीक्षकांपासून रसिकांपर्यंत, पेन'सेनांपासून कान'सेनांपर्यंत सार् यांना सहप्रवासी बनवणारी एक सांगीतिक यात्रा !
All BooksGaan Gunagan | गान गुणगान
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
Sale! Add to cartगाव म्हणजे जमिनीवरचं एखादं ठिकाण नाही. गावाला गावपण येतं ते इथल्या नांदत्या माणसांमुळे. माणसं आहेत म्हणून गाव आहे. त्यांनी गाव सोडलं की, गाव 'उठलं'. मग उरते ती फक्त जमीन. 'गावई' ही अशाच एका गावाची कथा. आभाळाच्या कोपाला सामोरं जात, आपली संस्कृती जपत तगण्याचा हे गाव प्रयत्न करतंय. मात्र शहर आणि खेडी यात सरकारनं राबवलेली धोरणं, खेड्यातल्यांचं अज्ञान, अज्ञानामुळं होणारं शोषण आदी गोष्टींमुळं ही ग्रामसंस्कृती शेवटची घटका मोजत आहे. गावं 'उठत' आहेत म्हणजेच होत आहे. गावई
कादंबरीGaawaee | गावई
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Sale! Add to cart'सत्यजित राय... साहित्याचे मोल जाणणारे, साहित्यातील पात्रांना, प्रसंगांना आपल्या चित्रपटांमधून वेगळी मिती मिळवून देणारे प्रतिभाशाली चित्रपट-दिग्दर्शक. रवींद्रनाथ ठाकूर, मुन्शी प्रेमचंद, विभूतिभूषण बंदोपाध्याय, इब्सेन अशा नामांकित साहित्यिकांच्या साहित्यकृतींवर आधारित चित्रपट सत्यजित राय यांनी बनवले. एका प्रतिभावंताच्या कृतीमधून दुसऱ्या प्रतिभावंताने निर्मिलेली तशीच प्रभावी कलाकृती म्हणजे जणू आकाशाचे सागरात उतरणे. अशा गाजलेल्या साहित्यकृतींवर आधारित सत्यजित राय यांच्या चित्रपटांचा मार्मिक रसास्वाद...
रसग्रहण / समीक्षाGagan Samudri Bimble | गगन समुद्री बिंबले
₹260.00Original price was: ₹260.00.₹195.00Current price is: ₹195.00. Save ₹65 Add to cart -
Sale! Add to cart'असंगत नाटकांमधून वसलेलं विसंगत गाव. पण ते वसवताना वापरलेलं असतं वास्तव जीवनातलं सुसंगत साहित्य. आपला सामाजिक भवताल, आपलं राजकीय वर्तमान ठसे अन् खुणा उमटवत असतात या गावामधून. महानिर्वाण, महापूर, बेगम बर्वे अशा अनवट नाटकांनी मराठीच नव्हे तर भारतीय रंगभूमीला वेगळं वळण देणारे प्रख्यात नाटककार सतीश आळेकर यांनी आपल्या रंगभूमीवरील कारकिर्दीचा आणि आपल्या नाट्यकृतींचा उलगडलेला अनोखा प्रवास गगनिका
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेGaganika | गगनिका
₹375.00Original price was: ₹375.00.₹281.00Current price is: ₹281.00. Save ₹94 Add to cart -
Sale! Add to cartशिक्षण असो वा प्रादेशिक अस्मिता, आर्थिक प्रश्न असो वा राजकीय/ सामाजिक आंदोलने, अनेक क्षेत्रांमधल्या वेगवेगळया समस्या आपल्याला घेरून उभ्या आहेत. सेक्युलर की कम्युनल ? एम्प्लॉयमेंट की जॉब सिक्युरिटी? समता की सर्वोदय ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत. राजीव साने मांडत आहेत या शोधाला एक नवे वळण देणारी समस्यांकडे पाहण्यास एक नवी दृष्टी देणारी समंजस उजवेपणाची भूमिका. या भूमिकेतून प्रचलित दुराग्रह व गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न म्हणजे
समाजकारण / राजकारणGallat Gaflat Gahjab | गल्लत गफलत गहजब
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cart'या नुसत्याच विज्ञानकथा नाहीत. या आहेत विज्ञान प्रयोगकथा. आजूबाजूला सहज उपलब्ध असणा-या गोष्टीतून केलेले प्रयोग मांडणा-या आणि या प्रयोगामागील विज्ञान सोप्या भाषेत समजावून देणा-या कथा. मुलांची सुप्त सर्जनशीलता शोधणारी शाळा घरात अन् घर शाळेत नेणारी ही आहे
मुलांसाठीGammatshala Bhag 1 | गंमतशाळा भाग-१
₹160.00Original price was: ₹160.00.₹120.00Current price is: ₹120.00. Save ₹40 Add to cart -
Sale! Add to cart'या नुसत्याच विज्ञानकथा नाहीत. या आहेत विज्ञान प्रयोगकथा. आजूबाजूला सहज उपलब्ध असणा-या गोष्टीतून केलेले प्रयोग मांडणा-या आणि या प्रयोगामागील विज्ञान सोप्या भाषेत समजावून देणा-या कथा. मुलांची सुप्त सर्जनशीलता शोधणारी शाळा घरात अन् घर शाळेत नेणारी ही आहे
मुलांसाठीGammatshala Part 2 | गंमतशाळा भाग-२
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read more'या नुसत्याच विज्ञानकथा नाहीत. या आहेत विज्ञान प्रयोगकथा. आजूबाजूला सहज उपलब्ध असणा-या गोष्टीतून केलेले प्रयोग मांडणा-या आणि या प्रयोगामागील विज्ञान सोप्या भाषेत समजावून देणा-या कथा. मुलांची सुप्त सर्जनशीलता शोधणारी शाळा घरात अन् घर शाळेत नेणारी ही आहे
मुलांसाठीGammatshala Part 3 | गंमतशाळा भाग-३
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Read more -
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रे
Ganakchakrachudamani Bhaskar (English) | गणकचक्रचूडामणि भास्कर (इंग्रजी)
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cart'भारतीय खगोलशास्त्राचा पाया आर्यभटाने रचला, आणि त्याचा कळसाध्याय भास्कराचार्यांनी लिहिला. हा गणितशिरोमणि आठशे वर्षांपूर्वी निवर्तला, पण गणिताच्या इतिहासात तो अजरामर झाला. आजही त्यांची लीलावती गणितज्ञांना मोहिनी घालते आणि भास्कराचार्यांच्या उत्तुंग प्रतिभेची साक्ष देते. कुशाग्र बुध्दिमत्ता, गणिती विद्वत्ता, पांडित्य आणि कवित्व, अशा गुणांचा सुरेख संगम, असे होते त्यांचे व्यक्तित्व. सह्यगिरीच्या कुशीत जन्माला आलेला हा गणिती, भारतीय संस्कृतीचे एक रत्न होते यात शंकाच नाही. सन २०१४ मध्ये भास्कराचार्य यांच्या जन्माला ९०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त त्यांची ओळख सर्वसामान्यांना व्हावी म्हणून त्यांना गणकचक्रचूडामणि भास्कर ही पुस्तकरूपी मानवंदना.
चरित्रे / आत्मचरित्रे / व्यक्तिचित्रेGanakchakrachudamani Bhaskar (Marathi) | गणकचक्रचूडामणि भास्कर (मराठी)
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart
">
Skip to content
