क्रीडाविषयक
-
Sale! Add to cartतुम्हाला बुद्धिबळ खेळणे आवडत असेल, तर तुम्ही या पुस्तकाच्या नक्की प्रेमात पडाल ! तुम्हाला बुद्धिबळाबद्दल फारशी जाण नसेल, तर मात्र तुम्ही हे पुस्तक वाचायलाच हवे ! बुद्धिबळाच्या क्षेत्रातील अनेक रसभरित गोष्टी तुम्हाला या पुस्तकाशी जखडून ठेवतील. बुद्धिबळाच्या विविध वैशिष्ट्यांचा, बुद्धिबळाच्या इतिहासातील अज्ञात वळणांचा, खेळाडूंच्या अप्रतीम कर्तृत्वाचा, अगदी चित्रपटातून दिसलेल्या बुद्धिबळक्षेत्राचा मागोवा घेत हे पुस्तक बुद्धिबळाच्या जगाची एक रोचक सफर घडवते. बॉबी फिशर, विश्वनाथन आनंद, मॅग्नस कार्लसनपासून गुकेश, हंपीपर्यंत नानाविध खेळाडूंची भेट घडवणार् या -
All Books64 Gharanchya Goshtee | चौसष्ट घरांच्या गोष्टी
₹475.00Original price was: ₹475.00.₹356.00Current price is: ₹356.00. Save ₹119 Add to cart -
Sale! Add to cart'बुद्धिबळ हा खेळ बैठा खरा... पण बुद्धीचा कस लावणारा. लहानसा पट, त्यावरची ती ६४ काळीपांढरी घरं, उभ्या-आडव्या घरांतून काळं-पाढरं सैन्य फिरवायचं, एकमेकांना रोखत, अडवत जिंकायचं. पण राजा, वजीर, उंट, घोडा, हत्ती आणि प्यादी यांच्या आडव्या-उभ्या-तिरक्या-सरळ चाली, सोबतीला वरे, गॅम्बिट, सोकोलस्की, व्हॅट क्रूज्स, बेंको.. अशा ब-याच अवघड नावांच्या विविध खेळी- कशा बरं लक्षात ठेवायच्या ? पहिल्यांदाच पट हातात घेतलेल्या तसंच नियमित खेळणा-या खेळाडूंसाठीही उपयुक्त ठरेल असं हे पुस्तक. बुद्धिबळाचा इतिहास सांगणारं, चाली शिकवणारं, कोडी घालणारं आणि स्पर्धेसाठी खेळाडूंची तयारी करून घेणारं
क्रीडाविषयकBuddhibalacha Shriganesha | बुद्धिबळाचा श्रीगणेशा
₹260.00Original price was: ₹260.00.₹195.00Current price is: ₹195.00. Save ₹65 Add to cart -
Sale! Add to cartसा-या भारताला एक बनवणारा अनोखा खेळ क्रिकेट. हा खेळ नव्याने शिकणारे भावी खेळाडू ..... त्यांना हाताला धरून बॅट अन् चेंडू हाताळायला शिकवणारे कोच.... शाळा- कॉलेज अन् छोटया स्थानिक संघांपासून दुलीप अन् रणजी करंडकांसाठी खेळणारा प्रत्येक जण ... क्रिकेटविश्वाशी नाते सांगणा-या सा-यांना उपयुक्त ठरणारे या खेळातल्या तज्ज्ञ, अधिकारी मार्गदर्शकाने लिहिलेले क्रिकेटचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारे पुस्तक
क्रीडाविषयकChala Cricket Shikuya | चला, क्रिकेट शिकु या
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Add to cart -
Sale! Add to cartविम्बल्डन टेनिसच्या जगतातील महायोध्दयांची रणभूमी. जगज्जेतेपदासाठी त्यांची चाललेली झुंज. विम्बल्डनच्या तृणांगणावर नुसते सामने रंगत नाहीत तर एक बेभान, भन्नाट विश्वच साकारतं. त्या तृणांगणावरच्या ओलसर हिरवाईची जादू भारावून टाकते. विम्बल्डनचा रोमहर्षक इतिहास, विजेत्यांच्या हर्षखेदाचे उदयास्त सांगता सांगता लेखक तुम्हाला नकळत नेऊन सोडतो विम्बल्डनच्या सेंटर कोर्टावर. एक टवटवीत टेनिसानुभव विम्बडनच्या तृणांगणावर
क्रीडाविषयकWimbeldonchya Trunanganavar | विम्बल्डनच्या तृणांगणावर
₹40.00Original price was: ₹40.00.₹30.00Current price is: ₹30.00. Save ₹10 Add to cart
">
Skip to content