पर्यावरण
-
Sale! Add to cartशारीरिक, आणि त्याहूनही अधिक मानसिक व्याधींचा विस्फोट आज झालेला दिसतो. तो औषधोपचारांचा नियंत्रणात येणं अशक्य आहे. व्यक्तींची व्याधिमुक्ती आणि पुढे जाऊन आरोग्यप्राप्ती ही कुटुंब, समाज आणि पर्यावरण ह्यांच्या आरोग्यतूनच संभव आहे. ह्या सर्व स्तरांवरचं आरोग्य सूयाच्या आधारे कसं मिळवायचं-टिकवायचं ह्याचा ऊहापोह करणारं हे पुस्तक. उपचारात्मक किंवा प्रतिबंधात्मक आरोग्याच्या पुढे जाऊन विधायक आरोग्याच्या एकात्म विचार पुढे मांडणारं.
पर्यावरणSour Arogya | सौर आरोग्य
₹120.00Original price was: ₹120.00.₹90.00Current price is: ₹90.00. Save ₹30 Add to cart -
पर्यावरण
Srushtiche Ghatchakra | सृष्टीचे घातचक्र
₹55.00Original price was: ₹55.00.₹41.00Current price is: ₹41.00. Save ₹14 Read more -
Sale! Add to cartमाणूस प्राचीन काळापासून साधी-सोपी-हलकी-श्रमाधारित अशी अनेक तंत्रं जीवनाच्या सर्व क्षेत्रांत वापरत आहे. पण अठराव्या शतकातल्या औद्योगिक क्रांती मुळे ऊर्जांचं अन् त्यामुळे तंत्रांचंही स्वरूप पूर्णपणे पालटलं. त्यांची क्षमता, वेग, आवाका, सफाई, अवजडपणा, गुंतागुंत हे सर्व वाढतच गेलं. केवळ यांत्रिक न राहता ती चहू अंगांनी विस्तारली : इतकी की, आज आपल्याभोवती एक तंत्रावरण तयार झालेलं आहे. अशा आधुनिक तंत्रांचे अनेकानेक लाभ आपण पावलोपावली आणि क्षणोक्षणी उपभोगतो आहोत. पण, या सा-या तांत्रिक प्रगतीची आपण किती भयंकर किंमत मोजतो आहोत ! वास्तव असं आहे की, आधुनिक तंत्रांच्या लाभांपेक्षा, विविध स्तरांवर त्यांच्या बदल्यात मोजाव्या लागणाऱ्या थेट वा अप्रत्यक्ष किमती खूप खूप अधिक आहेत. Homo technicus बनल्यामुळे आपलं त्यांच्याकडे दुर्लक्ष होतंय. अशा आधुनिक तंत्रांचं विविध निकषांवर कठोर परीक्षण करून त्यांची घातकता दाखवून देणारं हे पुस्तक : समुचित तंत्रांच्या संयमित वापराकडे जाण्याची आवश्यकता प्रतिपादन करणारं. तंत्र : मुक्ती
All BooksTantra-Mukti | तंत्रमुक्ती
₹425.00Original price was: ₹425.00.₹319.00Current price is: ₹319.00. Save ₹106 Add to cart -
Sale! Add to cartमनाला वाटतं ते वाट्टेल तसं मोकळेपणानं लिहिण्याची जागा म्हणजे ग्राफिटी वॉल. लिहावं की लिहू नये? - या प्रश्नातून मोकळं होत, बिनधास्त लिहून टाकू... म्हणत, कविता महाजन यांनी कविता, कादंबरी, लेख, संशोधनपर निबंध, कोश अशा अनेक त-हांनी लेखन केलं. या लेखनप्रवासातील वैचारिक आणि भावनिक कोलाहलांच्या डायरीवजा नोंदीही समांतर लिहिल्या. त्या नोंदींवर आधारित लेखांचं लोकप्रभा या साप्ताहिकातून प्रकाशित झालेलं ग्राफिटी वॉल हे सदर वाचकप्रिय ठरलं. लेखक ही भूमिका जगताना आलेल्या अनुभवांची ही मनमोकळी ग्राफिटी.
पर्यावरणTapali Vasundhara | तापली वसुंधरा
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Add to cart -
Sale! Add to cartमाणसानं निसर्गात बदल घडवण्याची प्रक्रिया सहस्त्रावधी वर्षं सुरू असली; तरी जोवर हाताशी असणा-या ऊर्जा आणि तंत्रज्ञान ह्यांचं प्रमाण कमी होतं, तोवर ह्या बदलाचं प्रमाणही कमी होतं. परंतु, गेल्या तीनशे वर्षांत तंत्रक्रांती आणि ऊर्जाक्रांती ह्यांतून विकासा चं एक नवं प्रतिमान उदयाला आलं. उत्पादन वाढलं-उपभोग वाढले. कष्ट कमी होऊन जीवन सुखी झालं. पण दुर्दैवानं ही सुखं त्यांच्याहून अधिक दु:खं च निर्माण करताहेत ! अतिरेकी ऊर्जा-वापरामुळे आतून माणूस आणि बाहेरून निसर्ग मोडून पडतो आहे. संसाधनं कमी होताहेत, प्रदूषण वाढतंय, एंट्रॉपी वाढतीये. ह्यावर उपाय एकच: ऊर्जेचा हा अतिरेक टाळणं! भांडवली ऊर्जां चा वापर टाळून आय ऊर्जां च्या आधारे संयमितपणे जगायला लागणं. प्रचलित विनाश-प्रतिमाना ची चिकित्सा आणि चिरफाड करणारा आणि नव्या प्रतिमानातली विकासनीती आणि जीवनशैली ह्यांविषयी मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ
पर्यावरणUrja Sayyam | उर्जा-संयम
₹140.00Original price was: ₹140.00.₹105.00Current price is: ₹105.00. Save ₹35 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreअमेरिकेत राहत असलेली तन्वी. एकूण परिस्थितीविषयी असमाधानी असणारी. विकासाच्या औद्योगिक प्रतिमानाची भयानकता अनुभवणारी, अन् पर्यायांचा तोडकेपणाही जाणवणारी. पण, नेमक काय हवंय हेही उमगत नसणारी. दिशाहीन, भांबावलेली. त्याच औद्योगिक विकासाची पाठराखण करणा-या आपल्या वडिलांसमवेत सहज म्हणून ती कण्हेरवाडीत येते काय, नि दादाजींशी होणा-या चर्चांमधून शंकामुक्त होऊन, शाश्वत विकासासाठी कार्य करण्याचं ठरवून, भारतात परतण्याचा निर्णय घेते काय: सारं काही स्वप्नवतच ! आजच्या परिस्थितीविषयी असमाधानी असणा-या आणि विधायक विकासाची स्वप्नं पाहणा-या प्रत्येकाला मूलभूत वैचारिक मार्गदर्शन करणारी ही विचारकथा :
पर्यावरणVikas Swapna | विकास स्वप्न
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Read more -
Sale! Add to cartपृथ्वी हा जलग्रह खरा, पण त्याच्यावर पेय जल फार थोडे आणि मर्यादित. फुगणारी लोकसंख्या अन् विषारी प्रदूषण यांमुळे पाण्याचा तुटवडा वाढतच जाणार. भविष्यात युद्धे होतील ती पाण्यासाठी. प्रत्येक सजीवाच्या अस्तित्वाचा, प्रत्येक जनसमूहाच्या आयुष्यक्रमाचा अन् प्रत्येक संस्कृतीच्या वाटचालीचा आधार असणा-या या पाण्याच्या विविध पैलूंचा मागोवा
पर्यावरणYala Jivan Aise Nav | याला ‘जीवन’ ऐसे नाव!
₹225.00Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56 Add to cart
">
Skip to content