WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: I-01-2009 Category: Brand:

Sour Arogya | सौर आरोग्य

लेखक: Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी

Original price was: ₹120.00.Current price is: ₹90.00. Save ₹30

शारीरिक, आणि त्याहूनही अधिक मानसिक व्याधींचा विस्फोट आज झालेला दिसतो. तो औषधोपचारांचा नियंत्रणात येणं अशक्य आहे. व्यक्तींची व्याधिमुक्ती आणि पुढे जाऊन आरोग्यप्राप्ती ही कुटुंब, समाज आणि पर्यावरण ह्यांच्या आरोग्यतूनच संभव आहे. ह्या सर्व स्तरांवरचं आरोग्य सूयाच्या आधारे कसं मिळवायचं-टिकवायचं ह्याचा ऊहापोह करणारं हे पुस्तक. उपचारात्मक किंवा प्रतिबंधात्मक आरोग्याच्या पुढे जाऊन

विधायक आरोग्याच्या एकात्म विचार पुढे मांडणारं.

तपशील
ISBN : -
परिमाण : 1 cm
प्रकाशन तारीख : सप्टेंबर 2009
बुक कोड : I-01-2009
वजन : 135 g
पाने : 112
आर्टिस्ट : -
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : नोव्हेंबर 2018

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">