मुलांसाठी
-
Out of stock
Out of stock
Sale! Read moreवाचता न येणा-या छोट्यांना मोठयांनी वाचून दाखवावीत आणि वाचता येणा-या छोटयांनी स्वतःच वाचावीत अशी पुस्तकं (४ ते ७ वर्षे वयोगटासाठी)
मुलांसाठीSuperbaba Ani Itar Katha | सुपरबाबा व इतर कथा
₹45.00Original price was: ₹45.00.₹34.00Current price is: ₹34.00. Save ₹11 Read more -
Sale! Add to cartमुलं आणि पालक या दोघांनाही डोळ्यांसमोर ठेवून केलेलं हे खुसखुशीत लेखन आहे. एकांकिका, शॉर्ट फिल्म किंवा स्किटच्या स्वरूपात या नाटिका सादर होऊ शकतात. मुलांचे विषय हाताळणारं हे लेखन केवळ मनोरंजक नाही, काही नाटिका बोध घेण्याजोग्याही आहेत. मुख्य म्हणजे रंगमंच, अभिनय, कॅमेरा, लघुपट, प्रहसन अशा अनेक गोष्टींची माहिती आणि अनुभव मुलांना यांतून मिळू शकतो. मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या सहा नाटिकांचं संकलन -
All BooksTagi Gang Ani Itar Prayogksham Natika | टगी गंग आणि इतर प्रयोगक्षम नाटिका
₹170.00Original price was: ₹170.00.₹128.00Current price is: ₹128.00. Save ₹42 Add to cart -
Sale! Add to cartछोटया मुलामुलींना भोवतालच्या गोष्टी वेगळयाच दिसतात. त्यांच्याशी त्यांचं नातंसुध्दा काहीसं वेगळं असतं - असू शकतं, अशी माझी समजूत आहे. त्या गोष्टींचं वर्णन करताना, त्यांच्याबद्दल काहीबाही बोलताना, मोठयांना दिसणार-सुचणार नाहीत अशा चित्रविचित्र कल्पना आणि मोठयांच्या नीटनेटक्या, पोशाखी भाषेपेक्षा निराळीच नागडी, रंगीत, नादिष्ट, कधी अगदी कोवळी, तर कधी अत्यंत अर्बटचर्बटसुध्दा भाषा ती उधळतात. मुलांचं हे मूलपण माझ्या कविता-गाण्यांतून खेळवण्याचा खटाटोप आधीच्या ५ संग्रहांप्रमाणे याही संग्रहात मी केला आहे. हा एक ब-यापैकी उपक्रम आहे अशी पावती मुलांच्या शाळांतून आणि खुल्या मेळाव्यांतून मी केलेल्या गप्पा-गोष्टी-गाण्यांच्या कार्यक्रमांतून मला वेळोवेळी मिळते आहे. नव्या वाचकांनी त्यांना काय वाटतं ते जरूर सांगावं.
मुलांसाठीTangal Mangal | टंगळ मंगळ
₹25.00Original price was: ₹25.00.₹19.00Current price is: ₹19.00. Save ₹6 Add to cart -
Sale! Add to cartविज्ञान हा बंडूच्या आवडीचा विषय. विज्ञान शिकताना त्याच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. त्याच्या कल्पनाशक्तीमुळे या प्रश्नांना मनोरंजक रूप मिळते. बंडूच्या खोडकरपणा अन् मिस्किलपणामुळे त्याच्याबरोबर विज्ञानाची चर्चा करताना गंमत वाटते. वर्गात शिकवताना असंख्य शंका विचारणा-या विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक रूप म्हणजे बंडू. आजच्या विज्ञानयुगात भोवतालच्या अनेक घडामोडी, निसर्गातल्या अनेक घटना पाहताना आपल्या सा-यांच्या मनात बंडूसारखेच प्रश्न निर्माण होतात. कारण लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकामध्ये एक बंडू दडलेला असतो.
मुलांसाठीThode Vidnyan Thodi Gammat | थोडे विज्ञान थोडी गंमत
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
Sale! Add to cartगाव अगदी दुष्काळी होते. पाण्यासाठी गावकर् यांची वणवण व्हायची. पण एक दिवस गावकर् यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला आणि श्रमदानातून एक तलाव बांधला. ओढ्याचे पाणी अडवून तलावात साठवले. तलाव पाण्याने भरल्यावर काय चमत्कार झाला ? गावात कोणकोणते पाहुणे आले ? या रंजक कथेतून हे जाणून घेऊ या.
All BooksUdnaryancha Talav | उडणार्यांचा तलाव
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
Sale! Add to cartजानकी अम्मल या भारतातल्या पहिल्या महिला वनस्पतिशास्त्रज्ञ. केरळमधल्या एका लहानशा गावात जन्मलेल्या जानकी अम्मल यांनी प्रतिकूल परिस्थितीतही विज्ञानशाखेचे शिक्षण घेण्याचा ठाम निर्णय घेतला. आणि वनस्पतिशास्त्रातले उच्च शिक्षण घेऊन आपले सगळे आयुष्य संशोधनाला वाहून घेतले. वाचू या, त्यांची स्फूर्तिदायक गोष्ट- वनस्पतिशास्त्रज्ञ जानकी अम्मल
All BooksVanaspatishastradnya Janaki Ammal | वनस्पतिशास्त्रज्ञ जानकी अम्मल
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart -
Sale! Add to cartविज्ञान खेळण्यांची दुनिया या पुस्तकाचे मूळ लेखक श्री.अरविंद गुप्ता हे मूळचे इंजिनियर. गेली अनेक वर्षे हा माणूस विज्ञान प्रसाराच्या कार्याने झपाटलेला आहे. खेळण्यांच्या माध्यमातून विज्ञान प्रसार ही गुप्तांची खासियत. ती मुलांपर्यंत पोचावीत यासाठी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यापैकी खिलौनों का बस्ता या पुस्तकाचा हा अनुवाद.
मुलांसाठीVidnyan Khelnyanchi Duniya | विज्ञान खेळण्यांची दुनिया
₹60.00Original price was: ₹60.00.₹45.00Current price is: ₹45.00. Save ₹15 Add to cart -
Sale! Add to cartमुलांमधे विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी छोटया-छोटया प्रयोगांमधून विषयाची मूळ संकल्पना त्यांना सहजपणे समजावी या हेतूने 'विज्ञानातील गमती-जमती' या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. विशेष करून सहा ते बारा वयोगटातील मुलांसाठी ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे.
मुलांसाठीVidnyanatil Gamti Jamti | विज्ञानातील गमती-जमती
₹15.00Original price was: ₹15.00.₹11.00Current price is: ₹11.00. Save ₹4 Add to cart -
Sale! Add to cartमुलांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी छोट्या-छोट्या प्रयोगांमधून विषयाची मूळ संकल्पना त्यांना सहजपणे समजावी हेतूने विज्ञानातील हवेचे प्रयोग या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. विशेष करुन सहा ते बारा वयोगटातील. मुलांसाठी ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे.
मुलांसाठीVidnyanatil Haveche Prayog | विज्ञानातील हवेचे प्रयोग
₹15.00Original price was: ₹15.00.₹11.00Current price is: ₹11.00. Save ₹4 Add to cart -
Sale! Add to cartवाघोबा जंगलात राहातो, तर नागोबा बिळात. माकड झाडांवर, तर पोपट ढोलीत! चला, या पुस्तकात शोधूया वेगवेगळ्या प्राण्यांचे, पक्ष्यांचे आणि कीटकांचे पत्ते! वाघोबाचा पत्ता
All BooksWaghobacha Patta | वाघोबाचा पत्ता
₹80.00Original price was: ₹80.00.₹60.00Current price is: ₹60.00. Save ₹20 Add to cart
">
Skip to content