वैद्यकीय
-
Sale! Add to cartवयात येण्याचे दिवस म्हणजे मुलीच्या आयुष्यातले सर्वांत नाजूक दिवस. या दिवसात तिच्या शरीरात तर नाना घडामोडी होतातच, पण तिचं मनही नवा आकार घेतं. समाजाच्या तिच्याकडून अपेक्षा बदलतात. एकाच वेळी या अनेक बदलांना तिनं सामोरं कसं जावं हे सांगणारं म्हणजेच यौवनाचा अर्थ सांगणारं पुस्तक.
वैद्यकीयVayat Yetana | वयात येताना
₹220.00Original price was: ₹220.00.₹165.00Current price is: ₹165.00. Save ₹55 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreजादूटोणा, मंत्रतंत्र अन चमत्कारांच्या प्रकारातून 'वैद्यकशास्त्रा' चा जन्म झाला. माणसाच्या अस्तित्वाशीच या वैद्यकशास्त्रा' ची नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे माणसाप्रमाणेच हे शास्त्र कसं उत्क्रांत होत गेलं याचा कल्पनेहून अद्भुतरम्य इतिहास आणि आता भविष्यात त्याची दिशा काय असणार आहे, याचा वेध.
वैद्यकीयVidyakachi Yashogatha | वैद्यकाची यशोगाथा
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. Save ₹50 Read more -
Sale! Add to cart'स्त्रियांसाठी योगासने ही पुरुषांसाठी करण्याच्या योगासनांपेक्षा फार वेगळी नाहीत. मुले, संसार, जेवणखाण इत्यादी सांभाळून कामावर जाणाऱ्या स्त्रियांना एकावेळी ४० मिनिटे एवढा मोकळा वेळ मिळणे कठीण असते. कामाच्या जागेवर, प्रवास करताना, घरात बसल्या बसल्या योगासनातील स्नायूंचे आकुंचन आणि शिथिलीकरण, स्नायू व बंध यांना मिळणारे तणाव, श्वसनाकडे लक्ष दिल्याने होणारा एकाग्रतेचा सराव, पाठीच्या, मानेच्या, खुब्याच्या स्नायूचा 'टोन' वाढवणे या हेतूने सर्व स्त्रिया साधी आसने दिवसभर करू शकतात. अशा प्रकारे आपली निरामयता कमावू शकतात, टिकवू शकतात, अशी योगासने हे प्रत्येक स्त्रीला एक वरदानच आहे. -- डॉ. ह. वि. सरदेसाई
वैद्यकीयYog Tuza Ghadava | योग तुझा घडावा
₹180.00Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45 Add to cart
">
Skip to content