WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Out of stock
SKU: A-03-2005 Category: Brand:

Vidyakachi Yashogatha | वैद्यकाची यशोगाथा

लेखक: Dr.Chandrakant Wagale | डॉ. चंद्रकांत वागळे

Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00. Save ₹50

Out of stock

Notify Me when back in stock

जादूटोणा, मंत्रतंत्र अन चमत्कारांच्या प्रकारातून 'वैद्यकशास्त्रा' चा जन्म झाला. माणसाच्या अस्तित्वाशीच या वैद्यकशास्त्रा' ची नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे माणसाप्रमाणेच हे शास्त्र कसं उत्क्रांत होत गेलं याचा कल्पनेहून अद्भुतरम्य इतिहास आणि आता भविष्यात त्याची दिशा काय असणार आहे, याचा वेध.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 2005
बुक कोड : A-03-2005
वजन : 430 g
पाने : 312
आर्टिस्ट : -
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जानेवारी 2005

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">