संकीर्ण
-
संकीर्ण
Aaple Marathi Alankar | आपले मराठी अलंकार
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Read more -
Sale! Add to cartगणितातली आकडेमोड अनेकाना भांबावून सोडत असली, तरी संख्यांचे काह्रे विश्व मुलीच भीतिदायक नाही. अंकांच्या परिघापलीकडचे गूढ रहस्य एकदा उलगडले की, मग विविध कूटप्रश्न खेळातल्या सवंगड्यांसारखे जवळचे वाटू लागतात. त्यांच्याशी सलगी करावीशी वाटते. समीकरणे जुळवण्याचा आणि सोडवण्याचा छंद जडतो. गणितासारख्या किचकट वाटणा-या विषयातली अनेक प्रेमेये हसतखेळत उलगडून दाखवणारे हे पुस्तक सर्वसामान्य वाचकालाही सहज समजू शकेल, अशा सुबोध शैलीत लिहिलेले आहे. गणिताच्या अभ्यासकांनाही ते उपयुक्त वाटेल, इतके स्खोइल आणि साधार आहे. अशा दुहेरी वैशिष्ट्यांनी सजलेले हे पुस्तक वाचकांना ऐतिहासिक सफर घडवीत थेट सध्याच्या संगणकप्रधान युगातील गणितापर्यंत घेऊन पोचते आणि आपल्याला पूर्वी जे सहज समजत नव्हते, ते आता समजू लागले आहे. अशी आनंददायी जाणीव वाचकाला होते.
संकीर्णAisi Prameye Rasike | ऐसी प्रमेये रसिके
₹280.00Original price was: ₹280.00.₹210.00Current price is: ₹210.00. Save ₹70 Add to cart -
Out of stock
Out of stock
Sale! Read moreशालेय विद्यार्थ्यांवर योग्य वेळी सुसंस्कार घडणं अगत्याचं आहे. हे संस्कार शाळेतल्या सर्व इयत्तांच्या पहिल्या राखीव तासात घडावेत आणि क्रमिक पुस्तकांच्या बाहेरच्या ह्या विद्याधनाला डोळस संदर्भांचा आधार असावा, असं शासनाचं धोरण आहे. ह्या अपेक्षेला पूरक असं हे 'आजचा दिनविशेष' या नावाचं पुस्तक अगदी सोप्या भाषेत तयार केलं आहे. ह्याचा उपयोग शिक्षक आणि विद्यार्थी ह्या दोघांनाही होईल. संतमहंत, सुधारकांपासून संशोधकांपर्यंत आणि साहित्यिक, कलावंतांपासून अग्रेसर राष्ट्रपुरुषांपर्यंत जीवनातल्या सर्व क्षेत्रांतल्या ३६५ कर्तृत्वसंपन्न व्यक्तींचा वेध इथे घेतलेला आहे. मार्मिक बोधकथांच्या आधारे नीतिमूल्यांचं शिक्षण देणारं, शास्त्रीय परिपाठ आणि मूल्यशिक्षण विषयाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारं मराठीतलं हे पहिलंच आणि एकमेव पुस्तक आहे.
संकीर्णAjacha Dinvishesh | आजचा दिनविशेष
₹350.00Original price was: ₹350.00.₹263.00Current price is: ₹263.00. Save ₹87 Read more -
संकीर्ण
Bramhakamal | ब्रम्हकमळ
₹60.00Original price was: ₹60.00.₹45.00Current price is: ₹45.00. Save ₹15 Read more -
Sale! Add to cart'भारतीय लोकजीवनाचा अविभाज्य भाग असणारी गंगा नदी. तिचा भौगोलिक विस्तार आणि सांस्कृतिक प्रभाव, तिच्याभोवती गुंफल्या गेलेल्या विविध कथाकविता, तिचे अर्थकारण आणि शुद्धीकरण... या सा-या पैलूंचा लक्षवेधी, नयनरम्य छायाचित्रांसह घेतलेला माहितीपूर्ण रंजक वेध.
संकीर्णGange Tuzya Tirala | गंगे तुझ्या तीराला
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Sale! Add to cartसर्वांच्या तोंडचं पाणी पळवणा-या पेट्रोलियम नावाच्या ज्वालाग्राही पदार्थाची रंगतदार कथा आहे ही... वैज्ञानिक-आर्थिक-राजकीय-लष्करी अशा विविध अंगांनी रंगत गेलेलं ऐतिहासिक नाटय असंख्य प्रसंगांच्या मालिकेतून उलगडून दाखवणारं पुस्तक आहे हे... जगभर चौकस नजरेनं फिरून आलेल्या एका चाणाक्ष पत्रकारानं लिहिलेलं सध्याच्या अत्यंत 'हॉट टॉपिक'वरचं, नेमकी माहिती देणारं उत्कंठावर्धक पुस्तक आहे हे...
संकीर्णHa Tel Navacha Itihas Ahe … | हा तेल नावाचा इतिहास आहे…
₹450.00Original price was: ₹450.00.₹338.00Current price is: ₹338.00. Save ₹112 Add to cart -
संकीर्ण
Haravle Te | हरवले ते
₹100.00Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25 Read more -
Sale! Add to cartहास्यकथांचा हा संग्रह आपल्या ब्रीफकेसमध्ये ठेवावा, फावल्या वेळी पुन:पुन्हा वाचावा आणि मनाला ताजेतवाने करावे असा... नक्कीच ! हा लेखक माणसाच्या वागण्या-बोलण्यामध्ये असलेली हास्यास्पदता उघड करतो आणि नसलेलीही निर्माण करतो. मामंजीचे हे 'हास्यायन' मराठी विनोदबुद्धीचा आगळावेगळा नमुना आहे. यामध्ये लुटुपुटीच्या बौद्धिक झटापटी आहेत. गंभीरता आणि बालिशता यांचा गंगाजमनी मेळ आहे आणि विनोदांचे शेवट म्हणजे चकित करणारे धक्के आहेत. मामंजीच्या या हास्यक्लबाचे 'आजीव सभासद' होण्यासाठी तमाम मराठी वाचक पुढे सरसावतील, याची मला खात्री वाटते. - रा. ग. जाधव
संकीर्णHasa Leko | हसा लेको
₹90.00Original price was: ₹90.00.₹68.00Current price is: ₹68.00. Save ₹22 Add to cart -
Sale! Add to cart'या पुस्तकामधे सुयोग्य व्यवहारज्ञान आहे आणि तावूनसुलाखून जमा केलेल्या अनुभवातून आलेल्या शहाणपणाची चमकती रत्ने आहेत. ज्यांना आपले जीवन अधिक सुंदर करण्यासाठी बदलायचे आहे, त्यांना नायक यांचे हे पुस्तक म्हणजे एक अनमोल भेट आहे; तर इतरांना याचे वाचन एक रोमांचक, उल्हासदायी, आनंदी प्रवास वाटेल. मला वाटते, की हे पुस्तक कॉलेजातील तरुण विद्याथ्र्र्यांच्या अभ्यासक्रमात असावे अन् त्यांच्या पालकांनी, शिक्षकांनीही वाचावे; म्हणजे या पुस्तकातील सुंदर विचार, कल्पना अन् नीतिमूल्ये विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबून त्यांच्या मनोवृत्तीला योग्य दिशेने उत्तम संस्कार देता येतील. श्री. एस. आर. काकोडकर निवृत्त आय.ए.एस. अधिकारी
संकीर्णJivnat Aanand Fulva! | जीवनात आनंद फुलवा!
₹150.00Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37 Add to cart -
संकीर्ण
Lokmata Godavari | लोकमाता गोदावरी
₹750.00Original price was: ₹750.00.₹563.00Current price is: ₹563.00. Save ₹187 Add to cart
">
Skip to content