समाजकारण / राजकारण
-
Sale! Add to cartअंधश्रध्दानिर्मूलन व नरेंद्र दाभोलकर हे आज समानार्थी शब्द झाले आहेत. ही कमाई आहे पाव शतकाच्या अथक वाटचालीची अंधश्रध्दानिर्मूलनाचा विचार, उच्चार, आचार, संघर्ष व सैद्धांतिक मांडणी या पाचही आघड्यांवर अंनिस आणि नरेंद्र दाभोलकर कार्यरत आहेत. या क्षेत्रात या स्वरूपाचे असे व्यापक कार्य भारतातही अपवादानेच असेल. अंधश्रध्दानिर्मूलनाशी संबधित सर्व विषयांची अभ्यासपूर्ण, सखोल तात्विक मांडणी या पुस्तकात आहे. विषेश म्हणजे, परिणामकारक कृतिशीलतेमुळे यातील विचारांना आत्मप्रत्ययाची झळाळी प्राप्त झाली आहे. युगानुयुगे लागलेल्या अंधश्रद्धेच्या ग्रहणाचा तिमिरभेद करून तेजाकडे वाटचाल करता येईल, असा विश्वास वाचकांत निर्माण करण्यात हे पुस्तक मोलाची कामगिरी बजावेल. '
समाजकारण / राजकारणTimiratuni Tejakde | तिमिरातुनी तेजाकडे
₹600.00Original price was: ₹600.00.₹450.00Current price is: ₹450.00. Save ₹150 Add to cart -
Sale! Add to cartमानवी इतिहासातील समतावादी समाजरचनेचा अट्टाहासाने केलेला असा भव्य, महत्वाकांक्षी आणि क्लेशकारक प्रयोग संपला. पण ज्यासाठी रशियन जनतेने रक्त, घाम आणि अश्रू दिले त्या आदर्शांचे काय ? स्तिमित करून टाकणा-या सोवियेत क्रांतीचा रोमहर्षक, विस्तीर्ण पट...
समाजकारण / राजकारणTisri Kranti | तिसरी क्रांती
₹750.00Original price was: ₹750.00.₹563.00Current price is: ₹563.00. Save ₹187 Add to cart -
Sale! Add to cartकुमार केतकरांची नजर भूतकाळाकडे मागे वळते; तेव्हा त्यांना एखादाच देश-प्रदेश, एखादीच घटना, एखादीच व्यक्ती-विभूती, एखादाच लोकसमूह पाहायचा नसतो. त्यांना टप्प्यात आणायचा असतो सा-या मानवी संस्कृतीचा भूतकाळ. भूतकाळाच्या धूसरतेतून ते वाचकाला वर्तमानाकडे घेऊन जातात, तेव्हा आजच्या व्यामिश्र जीवनाची गुंतागंत शक्य तितकी स्पष्ट दाखवण्याचा त्यांचा सायास असतो. आणि भूत-वर्तमानाच्या पायावर उभा राहणारा, भविष्यातील अनेकानेक शक्यतांचा फ्यूचरॉलॉजी बांधत असलेला इमला- तो इमलाही विचारांच्या प्रकाशझोतात ते वाचकाला उजळून दाखवतात. हा आहे वाचकांपुढे मांडलेला काळाचा एक मोठा पैस.
समाजकारण / राजकारणTrikalvedh | त्रिकालवेध
₹325.00Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81 Add to cart -
Sale! Add to cartप्लँचेट, बुवाबाजी, भानामती, भविष्य रूढी, प्रथा, कर्मकांडे, परंपरा. अंधश्रद्धेचा हा हजार पायांचा ऑक्टोपस - शोषण करणारा. या लेखनात पानोपानी आहेत त्यावर आरपार प्रकाशझोत. पण त्याचबरोबर आहे अस्वस्थ आणि अंतर्मुख करावयास लावणारे एक निखळ प्रामाणिक आवाहन. राजकीय आणीबाणीपेक्षा अंधश्रद्धेची आणीबाणी अधिक अवघड. बंधने जाणवत असली की, माणूस त्याविरुद्ध लढावयास उभा राहतो. परंतु, बंधनातच प्रतिष्ठा, धन्यता वाटू लागली तर ? विचारस्वातंत्र्याचे आत्मत्वच हिरावून घेणा-या धार्मिक अंधश्रद्धा नेमके हेच करीत असतात. एक सर्वांगीण अरिष्ट समाजाला ग्रासत आहे. हिंसा, द्वेष, धर्मांधता, चंगळवाद यांची वादळे घोँघावत आहेत. मानवी मूल्यांना सर्वप्रथम एकच परिमाण आहे. आणि ते म्हणजे मानव, मूलभूत मानवता. आपला आपण स्वतःशीच शोध घ्या. बुद्धीला कौल लावा. मूल्यभावनेला प्रतिसाद द्या. आव्हानाला सामोरे जाणा-या लोकयात्रेत सामील व्हा.. कारण - माणसाला मदत केवळ माणसेच करू शकतात. आणि माणसेच समाज घडवत असतात व बदलत असतात.
समाजकारण / राजकारणVichar Tar Karal? | विचार तर कराल?
₹250.00Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62 Add to cart -
Sale! Add to cartविकासा चे दोन मार्ग आहेत. पहिला आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या आधारे उत्पादन आणि उपभोग यामध्ये सातत्यानं करण्याच्या वाढीचा. ह्या अमेरिकी मार्गाचे तीन पुरस्कर्ते : सावरकर, नेहरू आणि कलाम. दुसरा मार्ग आहे, तो उत्पादन आणि उपभोग ह्यांचं मान इष्टतम ठेवून, आंतरिक विकासावर भर देणारा. ह्या आध्यात्मिक मार्गाचे चार पुरस्कर्ते : विवेकानंद, गांधी, विनोबा आणि अरविंद. पहिला मार्ग विकासा चा नाहीच. तो मानवासह सृष्टीला विनाशाकडे नेतो. त्यामुळे, भारताची वाटचाल दुसऱ्या मार्गानंच झाली पाहिजे. वरील सात जणांच्या विकासविषयक विचारांचं खंडनमंडन करत, भारताच्या भावी विकासाच्या वाटेचा शोध घेणारा; चार दशकांच्या अखंड चिंतनातून साकारलेला ग्रंथ.
समाजकारण / राजकारणVikasit Bharat – Amerikee Ki Adhyatmik | विकसित भारत – अमेरिकी की अध्यात्मिक?
₹400.00Original price was: ₹400.00.₹300.00Current price is: ₹300.00. Save ₹100 Add to cart -
Sale! Add to cartयुगांतर सहस्रकाच्या उंबरठयावर आज एक नवी औद्योगिक क्रांती वेगाने आकार घेते आहे. ही आहे सौम्य औद्योगिक क्रांती. कारण औद्योगिक युगातले अनेक जाच, काच व ताप सौम्य करत नेण्याची गुंजाइश तिच्यात आहे. अभूतपूर्व अशा सार्वत्रिक संपर्कशक्तीमुळे आता ग्राहक-उत्पादक थेट संबंध तसेच पारदर्शक व सहभागी निर्णयप्रक्रिया शक्य होत आहे व ही निर्णयप्रक्रिया आंधळया बाजारपेठेच्या व बधीर नोकरशाहीच्या पलीकडे नेणारी असेल. बहुउत्पादक आणि तरीही अल्पभांडवली तंत्रामुळे आता श्रमिकच ग्राहकोत्पादक बनू शकेल. समतेच्या नावाखाली सर्वांना नोकर बनवून टाकणा-या समाजसत्तावादाचे स्वप्न आता विरले आहे. आता स्वप्न आहे ते सर्वोद्योजक समाजाचे. व्यक्तिस्वातंत्र्य आणि योगदानात्मक न्याय अबाधित ठेवून सामाजिक सुरक्षा जाळे विणण्याचे. आजच्या इतिहासाची नव्या नजरेने आर्थिक-राजकीय-नैतिक व रीतीविषयक मीमांसा करणारे कालचे दुराग्रह झटकून टाकून उद्याचे भविष्य वाचणारे युगांतर
समाजकारण / राजकारणYugantar (Sugam Saransh) | युगांतर (सुगम सारांश)
₹25.00Original price was: ₹25.00.₹19.00Current price is: ₹19.00. Save ₹6 Add to cart
">
Skip to content