WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Out of stock

Original price was: ₹240.00.Current price is: ₹180.00. Save ₹60

Out of stock

Notify Me when back in stock

'सिनेमानाटकांच्या श्रेयनामावलींमध्ये सर्वांत ठळक अभिनेता- अभिनेत्रींचं नाव आणि अमुकतमुक असं म्हणून यादीच्या शेवटी छापण्याची पध्दत आहे. पण आपापल्या छोटया, सामान्य आयुष्यापुरते सर्वांत महत्त्वाचे असतो ते आपले आपणच. सतत वेगवेगळे अनुभव घेणारे! वेगवेगळी माणसं-कलावंत-संस्था-यंत्रणा ह्यांना सामोरे जाणारे ! त्यांच्याकडून कधी प्रोत्साहित, तर कधी नाउमेद होणारे ! आणि त्यातूनही प्रत्येक नवा दिवस

हिरीरीने जगणारे ! संवेदनाक्षम मनानं, ललितरम्य शैलीमध्ये यातलीच काही संस्मरणं टिपली तर... तर साकार होतो ...आणि मी सारखा लेखसंग्रह. एकीकडे व्यक्तिगत अनुभव टिपणारं आणि दुसरीकडे त्याची सामाजिक परिमाणंही दाखवणारं !'

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 1999
बुक कोड : A-05-1999
वजन : 221 g
पाने : 200
आर्टिस्ट : सतीश देशपांडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑगस्ट 2019

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">