WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: E-03-2004 Category: Brand:

Aisi Prameye Rasike | ऐसी प्रमेये रसिके

लेखक: Ravindra Bapat | रविंद्र बापट

Original price was: ₹280.00.Current price is: ₹210.00. Save ₹70

Availability: 25 in stock

गणितातली आकडेमोड अनेकाना भांबावून सोडत असली, तरी संख्यांचे काह्रे विश्व मुलीच भीतिदायक नाही. अंकांच्या परिघापलीकडचे गूढ रहस्य एकदा उलगडले की, मग विविध कूटप्रश्न खेळातल्या सवंगड्यांसारखे जवळचे वाटू लागतात. त्यांच्याशी सलगी करावीशी वाटते. समीकरणे जुळवण्याचा आणि सोडवण्याचा छंद जडतो. गणितासारख्या किचकट वाटणा-या विषयातली अनेक प्रेमेये हसतखेळत उलगडून दाखवणारे हे पुस्तक सर्वसामान्य

वाचकालाही सहज समजू शकेल, अशा सुबोध शैलीत लिहिलेले आहे. गणिताच्या अभ्यासकांनाही ते उपयुक्त वाटेल, इतके स्खोइल आणि साधार आहे. अशा दुहेरी वैशिष्ट्यांनी सजलेले हे पुस्तक वाचकांना ऐतिहासिक सफर घडवीत थेट सध्याच्या संगणकप्रधान युगातील गणितापर्यंत घेऊन पोचते आणि आपल्याला पूर्वी जे सहज समजत नव्हते, ते आता समजू लागले आहे. अशी आनंददायी जाणीव वाचकाला होते.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : मे 2004
बुक कोड : E-03-2004
वजन : 287 g
पाने : 252
आर्टिस्ट : -
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : नोव्हेंबर 2021

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">