Aispais Gappa Neelamtainshee | ऐसपैस गप्पा नीलमताईंशी
लेखक:
Karuna Gokhale | करुणा गोखले
₹360.00 Original price was: ₹360.00.₹270.00Current price is: ₹270.00. Save ₹90
Availability: 25 in stock
राजकारण आणि समाजकारण या दोन तलवारी एकाच म्यानात राहत नाहीत, हे वचन खोटं ठरवणार् या कार्यकर्त्या. स्थानिक प्रश्नांवर काम करताना वैश्विक घडामोडींचे भान ठेवून उत्तरे शोधणार् या नेत्या. आपत्ती व्यवस्थापनात स्त्रियांच्या गरजांचा आणि अडचणींचा स्वतंत्र विचार करणार् या कुशल व्यवस्थापक. तिसर् या जगातील स्त्रियांचे प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावर पोचवण्यासाठी धडपडणार् या
अभ्यासक. उत्तम वक्कत्या आणि अभ्यासू लेखिका. नीलमताईंच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू या गप्पांमधून समोर येतात आणि उलगडत जाते एका सामाजिक कार्यकर्तीचे मानस व चिंतनशील राजकारणीचे अंतरंग.
तपशील
ISBN :
978-93-90324-74-3
परिमाण :
21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख :
सप्टेंबर 2023
बुक कोड :
I-02-2023
वजन :
325 g
पाने :
252
आर्टिस्ट :
अक्षर शेडगे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
ऑक्टोबर 2023
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content