WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Aiwaj Vicharancha | ऐवज विचारांचा

लेखक: Sampadan - Dr. Chandrahas Deshpande | चंद्रहास देशपांडे

Original price was: ₹500.00.Current price is: ₹375.00. Save ₹125

Availability: 25 in stock

प्रा. स. ह. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सरत असताना त्यांच्या निवडक लेखांचा संग्रह ऐवज विचारांचा' प्रकाशित होत आहे. प्राध्यापक देशपांडे यांनी पाच दशकांहूनही अधिक काळ विपुल लेखन केले व महाराष्ट्राच्या विचार-विश्वावर स्वत:चा एक विशिष्ट ठसा उमटवला. राष्ट्रवाद' या विषयाचे त्यांचे लिखाण हे अनेक मान्यवरांकडून व व्यासपीठांवरून चर्चिले गेले. प्रस्तुत पुस्तकात

स.हं.च्या लेखांची विभागणी राष्ट्रवाद', सामाजिक आणि आर्थिक', व्यक्तिचित्रे' आणि संकीर्ण' या चार प्रकारांत केली आहे. या सर्व लेखांतून श्री. देशपांडे यांची स्वतंत्र लेखन-शैली, विचारांतील सखोलता व सूक्ष्मता, तसेच तर्कशुद्ध व चिरेबंद मांडणी या बाबी वाचकाला सातत्याने जाणवत राहतील. आजही ताजे वाटणारे त्यांचे विचारगर्भ लेखन पुढील पिढ्यांनाही मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास वाटतो.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 3 cm
प्रकाशन तारीख : डिसेंबर 2024
बुक कोड : L-01-2024
वजन : 705 g
पाने : 444
आर्टिस्ट : Shekhar Godbole
बाईंडिंग : हार्ड बाऊन्ड
आवृत्ती : डिसेंबर 2024

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">