WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Antaricha Diva | अंतरीचा दिवा

लेखक: Sandeepkumar Salunkhe | संदीपकुमार साळुंखे

Original price was: ₹275.00.Current price is: ₹206.00. Save ₹69

Availability: 25 in stock

' धडपडणा-या तरुणाईसाठी हम होंगे कामयाब उठा,जागे व्हा ! ही तीन पुस्तके आणि त्यांचे लेखक संदीपकुमार साळुंखे आजच्या तरुण पिढीमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरले आहेत. अक्षरशः हजारो तरुण-तरुणींना, पालकांना आणि शिक्षकांनासुद्धा प्रगतीची प्रेरणा देणा-या आणि विकासाच्या वाटा दाखवणा-या या लेखकाने समुपदेशनाचे एक आगळे व्रत अंगीकारले आहे... खरी प्रेरणा आपल्या आतच असते

ती पेटवायची असते आपणच आणि फुलवायचीही असते आपणच... हे स्वतःच्या उदाहरणाने पटवून देत त्यांनी सादर केलेला एक आगळावेगळा सुसंवाद ! निराश तरुणाईला आशावादी, महत्त्वाकांक्षी बनवणारा... प्रत्येकाच्या अंतरीचा दिवा प्रज्वलित करणारा !

तपशील
ISBN : 978-81-7434-738-1
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : जून 2014
बुक कोड : F-02-2014
वजन : 330 g
पाने : 294
आर्टिस्ट : सन्मित्रा पतके
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जून 2014

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">