Samruddhichya Dishene Career | समृध्दीच्या दिशेने करियर
लेखक:
Suresh Vandile | सुरेश वांदिले
₹150.00 Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37
चाकोरीबाहेरच्या असंख्य अभ्यासक्रमांची, ते शिकवणा-या संस्थांची, प्रवेशपात्रतेची, परीक्षापध्दतीची माहिती संकलित स्वरूपात उपलब्ध करून देणारे हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहे. अलीकडे देशातील काही विद्यापीठांनी बारावीनंतरचे इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरू केले आहेत. ते अभ्यासक्रम कोणते आहेत ? या नव्या पध्दतीची वैशिष्टये कोणती आणि फायदे कोणते ? त्या संदर्भातील सोयीसुविधा
कोणत्या ? यासारख्या विविध प्रश्नांची सविस्तर उत्तरे आता या पुस्तकात नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे ही नवी सुधारित आवृत्ती उपयुक्ततेत आणखी भर टाकणारी ठरली आहे.
तपशील
ISBN :
-
परिमाण :
23.75 × 17.5 × 1 cm
प्रकाशन तारीख :
सप्टेंबर 2007
बुक कोड :
I-05-2007
वजन :
295 g
पाने :
184
आर्टिस्ट :
मनोहर दांडेकर
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
जुलै 2015
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Achuk Disha, Suyogya Marg -Part 1 | अचूक दिशा, सुयोग्य मार्ग - भाग-१
Save
25%
₹94.00
₹125.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content