Ashi Hi Engraji Part 4 | अशी ही इंग्रजी (भाग ४था)
₹100.00 Original price was: ₹100.00.₹75.00Current price is: ₹75.00. Save ₹25
Out of stock
ज्यांची मातृभाषा इंग्रजी नाही त्यांना इंग्रजीत बोलणे अवघड का वाटते? कारण त्यांना मराठीतून विचार करण्याची सवय तात्पुरती बाजूला ठेवून त्यावेळी इंग्रजी भाषेच्या माध्यमातून विचार करावा लागतो. असे दुस-या भाषेशी जुळवून घएणे सर्वांना जमतेच असे नाही. कोणत्याही प्रसंगाबद्दलचा विचार `उत्तम इंग्रजी’ भाषेत मनात आला; तर त्याचे प्रकटीकरणही सुंदरच होणार. चांगले इंग्रजी
येण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? पहिली गोष्ट म्हणजे त्या भाषेची आवड हवी. ती समजण्याची विशेष पात्रता – a flair for the language असेल तर काय दुधात साखरच! दुसरी गोष्ट म्हणजे इंग्रजी व्याकरणातील प्रमुख नियमांचे, इंग्रजी भाषेच्या अंगाचे, त्या भाषेतील बारकाव्यांचे ज्ञान असायलाच हवे. तिसरी तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्रजी शब्दसंग्रह समृद्ध असायला हवा. तो नसेल तर वाढवायला या क्षणापासून सुरुवात करा. एका अमेरिकन शिक्षणतज्ज्ञाने म्हटलेच आहे – `Thought is impossoble without words.’’ तुमचा इंग्रजी शब्दसंग्रह वाढवण्यास मदत करणे हेच या पुस्तकाचे प्रयोजन.
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Out of Stock
Rajhans Vyavharik Marathi Shabdarth Kosh | राजहंस व्यावहारिक मराठी शब्दार्थ कोश
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content