₹250.00 Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62
Availability: 25 in stock
ही कहाणी आहे औषधकंपन्यांच्या नफेखोरीची ! माणसाच्या जिवाशी खेळणाऱ्या राजकारणाची ! वर्णद्वेषाची अन् वर्गसंघर्षाची ! पण या कहाणीला दुसरी बाजूही आहे- जगातला कुणीही रुग्ण औषधाविना तडफडू नये, परवडत नाही' म्हणून त्याला उपचारापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी धडपडणाऱ्या एका भारतीय औषधकंपनीची अन् त्या कंपनीच्या ध्येयवेड्या प्रवर्तकाचीही ही कहाणी आहे.
संपूर्ण आफ्रिका खंडात वणव्यासारख्या पसरलेल्या एड्सच्या विळख्यातून रुग्णांना सोडवण्यासाठी सिप्ला' या भारतीय औषधकंपनीनं दिलेली अशीही एक झुंज
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
फेब्रुवारी 2021
बुक कोड :
B-02-2021
वजन :
269 g
पाने :
212
आर्टिस्ट :
तृप्ती देशपांडे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
डिसेंबर 2024
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Mulanche Aarogya Palkanchya Hati | मुलांचे आरोग्य पालकांच्या हाती
Save
25%
₹131.00
₹175.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content