WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: G-01-2016 Category: Brand:

Ayurvediya Aaharmantra | आयुर्वेदीय आहारमंत्र

लेखक: Vaidya Suchitra Kulkarni | वैद्य सुचित्रा कुलकर्णी

Original price was: ₹225.00.Current price is: ₹169.00. Save ₹56

Availability: 25 in stock

'नेमकं कोणतं जेवण माझ्या अंगी लागेल? हॉटेलात पंजाबी डिश घ्यायची की साऊथ इंडियन ? चिकन, मटण, मासे, अंडी आवडतात; पण प्रमाण ? फक्त फळं, पालेभाज्या, कडधान्यं म्हणजेच आरोग्यपूर्ण आहार ? डायबेटीसमध्ये गोडाला पूर्ण प्रवेश बंद ठेवायचा ? कशाला महत्त्व - जिभेच्या चवीला की पोट भरण्याला ? प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न

- केवळ उदरभरण नोहे, तर जाणिजे यज्ञकर्म असं आहाराचं महत्त्व सांगणाऱ्या आयुर्वेदातील संकल्पनांवर आधारित उत्तरं मांडणारा - आपल्या सगळया शंका सोडवणारा - आयुर्वेदीय आहारमंत्र

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : जुलै 2016
बुक कोड : G-01-2016
वजन : 190 g
पाने : 164
आर्टिस्ट : निलेश जाधव
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : एप्रिल 2025

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">