Mugdha Madhur | मुग्ध मधुर
लेखक:
Dr. Vaijayanti Khanvilkar | डॉ. वैजयंती खानविलकर
₹300.00 Original price was: ₹300.00.₹225.00Current price is: ₹225.00. Save ₹75
Availability: 25 in stock
ऋतुप्राप्ती, विवाह, गर्भधारणा, बाळंतपण, मातृत्व, चाळिशी, ऋतुनिवृत्ती आणि वृद्धत्व या स्त्री-जीवनातील सर्वच टप्प्यांवर स्वत:ला कसे प्रगल्भ केले पाहिजे, हे एका डॉक्टरच्या अधिकारवाणीने सांगणारे.... ... आणि प्रेमविवाह, दत्तकविधान, वृद्धश्रम, कौटुंबिक-कलह, संस्कार-शिक्षण, आहार-विवाह आणि व्रतवैकल्य, अशा सामाजिक विषयांवरसुद्धा मैत्रिणीशा हितगुज करावे तसे वाचकांशी सुसंवाद साधणारे, नामवंत स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ डॉ.वैजयंती खानविलकर यांच्या
रविवार सकाळ मधील मुग्ध मधुर या लेखमालेचे सर्वांगसुंदर पुस्तक.
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख :
डिसेंबर 1999
बुक कोड :
L-02-1999
वजन :
300 g
पाने :
268
आर्टिस्ट :
कमल शेडगे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
मे 2015
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content