Baadha | बाधा
₹150.00 Original price was: ₹150.00.₹113.00Current price is: ₹113.00. Save ₹37
Out of stock
.. आकर्षणाच्या, मोहाच्या हकिकती सांगणा-या या आठ कथा. सूत्र एकच- कक्षेबाहेरची ओढ. वरकरणी गुण्यागोविंदानं संसार करताना बाधा होते, अन् माणसाला निराळी ओढ लागते. या सा-या कथा याच आकर्षणानं-मोहानं बाधलेल्या. पण कुठेतरी प्रामाणिकपणा, भयगंड, आशंका, भाबडेपणा, ओढ... अशा पुष्कळशा भानभावनांच्या सरमिसळीमुळे नीतीनियमांना उल्लंघूनही समाज-मर्यादेची चौकट न सोडलेल्या. आणि म्हणूनच आरपार... ही
बाधा, हे आकर्षण याचा अत्यंत गांभीर्यानं केलेला विचार हे जसं या कथांचं वैशिष्ट्य, तसंच एकाच विषयाच्या कथांचा संग्रह हे आणखी एक वैशिष्ट्य. आकर्षणाची ही चमचमती बाधा-शिशीत काजवे ठेवावेत तशी- एकत्रित ठेवून पाहायचा प्रयत्न !
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content