WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Out of stock
SKU: A-02-2011 Category: Brand:

Goshtivelhal | गोष्टीवेल्हाळ

लेखक: Madhukar Dharmapurikar | मधुकर धर्मापुरीकर

Original price was: ₹140.00.Current price is: ₹105.00. Save ₹35

Out of stock

Notify Me when back in stock

कथेसाठी कठीण दिवस असताना हा वाड्मयप्रकार समर्थपणे हाताळणा-या आजच्या मोजक्या कथालेखकांपैकी मधुकर धर्मापुरीकर हे महत्वाचे नाव. आशय - विषयानुरूप लेखनशैली, कथेला विनोदी होऊ न देता कथेतला विनोद सांभाळणे आणि अनुभवांचा अगदी वेगळ्या प्रकारचा निवडलेला परिसर ही धर्मापुरीकरांच्या कथांची महत्वाची वैशिष्ट्ये. आजची कथा ही आशय-अनुभवाच्या दृष्टीने परिपक्व होत आहे, मात्र त्याकडेच

अधिक लक्ष दिल्याने तिच्या गोष्टीरुपाला धक्का पोचतो आहे. मधुकर धर्मापुरीकर यांची कथा त्यांच्या कथनशैलीमुळे आपले गोष्टीरूप सांभाळून उभी असते. धर्मापुरीकारांची कथा वाचनीय होते आणि लक्षणीय ठरते ती यामुळेच.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 2011
बुक कोड : A-02-2011
वजन : 215 g
पाने : 164
आर्टिस्ट : रवि मुकुल
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : जानेवारी 2011

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">