WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: J-07-2022 Categories: , Brand:

Bakhar Anamikachi | बखर अनामिकाची

लेखक: Dr. Shivaji Gaulkar | डॉ. शिवाजी गहुलकर

Original price was: ₹330.00.Current price is: ₹248.00. Save ₹82

Availability: 25 in stock

हैद्राबाद मुक्तिसंग्राम हे भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान. या मुक्तिलढ्यातील गोवर्धन सराळा च्या लढाईत पराक्रमाची शर्थ करणारा तरुण - शिवाजीराव गऊळकर. अदम्य धाडस, निर्णयक्षमता, नेतृत्वगुण हे शिवाजीरावांचे स्वभावपैलू स्वातंत्र्यसैनिक म्हणून झळाळून उठले. साहित्यिक वृत्तीच्या गऊळकरांनी आपल्या आठवणींमधून केवळ स्वत:चे आयुष्य मांडले नाही; तर तो काळ, त्या काळातील विलक्षण माणसे अक्षरश:

जिवंत केली आहेत. सत्ता या घटकाकडे आवर्जून पाठ फिरवलेल्या पिढीतील एका बहुआयामी पण काहीशा दुर्लक्षित व्यक्तिमत्त्वाची प्रेरक कहाणी.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : ऑक्टोबर 2022
बुक कोड : J-07-2022
वजन : 325 g
पाने : 228
आर्टिस्ट : सतीश भावसार
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑक्टोबर 2022

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">