“Maza Ivla Hastakshar | माझं इवलं हस्ताक्षर” has been added to your cart. View cart
Bol Madhavi | बोल माधवी
लेखक:
Asavari Kakade | आसावरी काकडे
₹125.00 Original price was: ₹125.00.₹94.00Current price is: ₹94.00. Save ₹31
Availability: 25 in stock
बोल माधवी ............ किती चातुर्मास प्रायश्चित्त घ्यायला हवंय मानिनी ? सांग मला कुणी चतुर्मुख, चतुर्भुज नाही सांगणार... वासनांची चतुरंग सेना शृंगारून चार चार सेनापतींनी एका अनभिज्ञ अबलेवर निर्घृण अत्याचार केलेत... त्या गुन्ह्यांच्या ओझ्याखाली दबलेला पुरुषांचा वंशज मी एक पुरुष आज मुक्त होऊ पाहतो आहे त्या अश्लाघ्य पितृ-कर्मातून... सत्य, द्वापार, त्रेता,
आणि कली... चार युगांच्या या अंतिम टोकावर उभा आहे मी शून्याच्या मधोमध नचिकेताई जिज्ञासांनी चहुकडून घेरलेला... बोल, बोल माधवी स्त्री कधी बोलणारच नाही काय ?
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
जानेवारी 2004
बुक कोड :
A-03-2004
वजन :
200 g
पाने :
164
आर्टिस्ट :
सतीश देशपांडे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
मार्च 2021
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Hya Panpoeivar Milate Phakta Tahan | ह्या पाणपोईवर मिळते फक्त तहान
Save
25%
₹75.00
₹100.00
Add to Cart
No more products
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content