WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: A-03-1994 Category: Brand:

Bramhand | ब्रह्मांड

लेखक: Mohan Apte | मोहन आपटे

Original price was: ₹275.00.Current price is: ₹206.00. Save ₹69

Availability: 25 in stock

विश्व ही एक भव्य कलाकृती आहे. ते एक अलौकिक पण अमानवी नाट्य आहे. अशा या नेत्रदीपक नाट्याचा सूत्रधार कोण बरं असेल ? विश्व नावाच्या देदीप्यमान कलाकृतीचा कर्ता कोण ? विज्ञानाला या प्रश्नांची उत्तरं माहीत नाहीत. पण विश्वचं ओझरतं दर्शन मात्र विज्ञानाला झालं आहे. विश्व नावाच्या अदभुत कोड्याचा उलगडा हळूहळू होत

आहे. महास्फोटातून आपलं हे अफाट विश्व जन्माला आलं. आणि अतिप्रचंड वेगानं ते विस्तारू लागलं. चार बलांचा आणि मूलकणांचा अगम्य खेळ म्हणजे हे अमर्याद विश्व हे विज्ञानाला उमगलं. विश्वाचं एकेक गूढ महतप्रयासानं उलगडू लागलं. विश्व सपाट आहे की वक्र ? ते बंद आहे की खुलं ? बिंदुवत् स्थितीनं विश्चावाचा अंत होईल ? की निरंतर विस्तारणारं विश्व विरून जाईल ? विश्वामधील मानवाचं आगमन ही नैसर्गिक घटना आहे. की मानवनिर्मितीसाठी विश्वाचा उपक्रम आहे ? प्रश्र्नांची ही शृंखला निरंतर वृद्धिंगत होत आहे. आजपर्यंत विश्वाचं किती ज्ञान आपण हस्तगत केलं ? अजून काय काय समजायचं बाकी आहे ? खरं म्हणजे विश्वाचं कोडं मानवाला उलगडेल ? या सा-या प्रश्नांचा धावता आढावा हीच, या ग्रंथाच्या उपक्रमाची मूलप्रेरणा.

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 1994
बुक कोड : A-03-1994
वजन : 260 g
पाने : 236
आर्टिस्ट : शैलेश तेंडोलकर
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : एप्रिल 2012

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">