WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Chala Rajkarnat | चला राजकारणात

लेखक: Deepak Patave | दीपक पटवे

Original price was: ₹200.00.Current price is: ₹150.00. Save ₹50

Availability: 25 in stock

घोटाळे, लाच, शिफारसी, गुंडगिरी म्हणजे राजकारण अशी राजकारणाची सध्याची व्याख्या. राजकारण करायचं म्हणजे बख्खळ पैसा हवा, रग्गड मनुष्यबळ हवं, कुठल्याही टोकाला आणि कोणत्याही पातळीला जायची तयारी हवी- ही सामान्य माणसाची राजकारणाबद्दलची समजूत. म्हणूनच त्याला 'राजकारण' हा प्रांत आपला वाटत नाही. पण हे सगळं थांबवायचं, बदलायचं कोणी ? कसं ? केव्हा

? सुरुवात कोठुनतरी, केव्हातरी करायची ना ? मग ते केव्हातरी आताच का नाही ? चांगली माणसं राजकारणात यावीत, त्यांनी चांगली कामगिरी करावी त्यांना मार्गदर्शन, प्रोत्साहन मिळावं, त्यायोगे राजकारण म्हणजे समाजाचं उन्नयन आणि प्रगती घडवणारं एक उपयुक्त साधन ठरावं यासाठी...

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : डिसेंबर 2012
बुक कोड : L-01-2012
वजन : 255 g
पाने : 216
आर्टिस्ट : कमल शेडगे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मार्च 2021

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">