Chitralekha | चित्रलेखा
₹180.00 Original price was: ₹180.00.₹135.00Current price is: ₹135.00. Save ₹45
Availability: 25 in stock
'पाप म्हणजे काय पुण्याची व्याख्या कशी करणार ? की पाप किंवा पुण्य - असं काही नसतंच ? असतो तो फक्त बघणाऱ्याच्या दृष्टिकोनातील फरक ? सामाजिक नियमांच्या चौकटीनुसार न वागणं, त्या चौकटीला आव्हान देत ती मोडणं - म्हणजे पाप ठरेल का ? योगी आणि भोगी यांच्यात नेमका फरक काय ? भोगी
मनुष्य आसक्तीचा त्याग करू शकत नाही, तशी योग्यालाही त्यागाची आसक्ती असतेच ना ? माणसांच्या जीवनातील वास्तव घटनांचा आधार घेऊन मानवी संस्कृतीतील चिरंतन मूल्यांचं विश्लेषण करणारी साहित्यात अन् हिंदी रुपेरी पडद्यावर गाजलेली कादंबरी - चित्रलेखा. श्रेष्ठ हिंदी साहित्यिक भगवतीचरण वर्मा यांच्या या अभिजात कादंबरीचा मराठी अनुवाद चित्रलेखा'
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content