WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: H-02-1994 Category: Brand:

Dainandin Paryavaran | दैनंदिन पर्यावरण

लेखक: Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी

Original price was: ₹180.00.Current price is: ₹135.00. Save ₹45

Availability: 25 in stock

पर्यावरणाच्या समस्या दिवसेदिवस वाढतच चालल्या आहेत. माणसाचा अतिरेकी उपयोग हेच त्यामागचं कारण आहे. त्यामुळे ह्या समस्या सुटायच्या, तर आपलं वागणं आपण बदलायलाच हवं. पण म्हणजे नेमकं काय करायचं ? काय टाळायचं ? दैनंदिन जीवनात करण्या/टाळण्याच्या अशा १०१ गोष्टींविषयी सांगणारं हे पुस्तक. स्वयंपाकघरात, न्हाणीघरात, प्रवासात, शाळेत, शेतात, कार्यालयात अशा सर्व ठिकाणी

आपण 'पर्यावरणीय दृष्टी' ठेवून काय करू/टाळू शकू हे सांगणा-या ह्या कृति-कणिका आहेत. खुसखुशीत शैली, विनोदांची पखरण, हळूच काढलेले चिमटे ह्यांमुळे हे पुस्तक वाचनीय तर आहेच; पण 'हे सहज जमेल आपल्याला' असं वाटायला लावून ते आपल्याला कार्यप्रवृत्तही करतं.

तपशील
ISBN : 978-81-7434-865-4
परिमाण : 21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख : ऑगस्ट 1994
बुक कोड : H-02-1994
वजन : 145 g
पाने : 122
आर्टिस्ट : अनिल दाभाडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : डिसेंबर 2023

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">