Dharankala | धरणकळा
लेखक:
L. M. Kadu | ल. म. कडू
₹250.00 Original price was: ₹250.00.₹188.00Current price is: ₹188.00. Save ₹62
Availability: 25 in stock
मूठभर धान्य पेरावं तर मालकीची जमीन नाही. तरीही आम्ही गाववाले. भुमिपुत्र. आमचा गाव. आमचा देव. आम्ही पाटील, आम्ही देशमुख. दारूच्या नादात बडेजाव. जवळ नाही आटा अन् टेरीला उटणं वाटा अशी गत. भैताडांना हे कळंना की कुठं राहिलाय तुमचा गाव ? गैबान्यांनो, होतं ते विकून बसलात, आता पार्टीच्या जिवावर उड्या मारताय,
त्यांच्या हातचं बाहुलं झालाय. उद्या खेळ संपेल. बाहुलं फेकलं जाईल. पार सांदी कोपऱ्यात ! तुम्हाला या मातीत पाय ठेवता येणार नाही. आज पार्टीवाला देवाचा भंडारा करतोय. पैसा देतोय. उद्या तो तुमच्या देवालाही जुमानणार नाही.
तपशील
ISBN :
-
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
नोव्हेंबर 2021
बुक कोड :
K-04-2021
वजन :
292 g
पाने :
224
आर्टिस्ट :
Jaydeep Kadu
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
नोव्हेंबर 2021
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content