“Masaj | मसाज” has been added to your cart. View cart
Doeecha Padar Ala Khanyavaatee… | डोईचा पदर आला खांद्यावरी…
लेखक:
Dr. Chhaya Mahajan | डॉ. छाया महाजन
₹280.00 Original price was: ₹280.00.₹210.00Current price is: ₹210.00. Save ₹70
Availability: 25 in stock
ही कथा आहे सत्तरीच्या दशकातील तरुणीची. ओढाळ तरुण वयात मोहाच्या एका धूसर क्षणी अपघातानं ती एक चूक करते. पण त्यापायी तिचं सारं आयुष्यच बदलून जातं. आपल्या सार् या आकांक्षांना तिलांजली देत, पापणीआडचा पाणपडदा' लपवत ती जगत राहते ! अंतरीचा पीळ, वेदना, संघर्ष सोसत जळत राहते ! यातून सुटण्याचा मार्ग तिला
गवसतो का ? परतीची वाट सापडते का ? पाऊल वाकडं पडलं , तर तिचं ! निसरड्या वाटेवर घसरली , तर ती च चुकलेली ! ही ती च्या भोवतीची काटेरी चौकट मोडेल का ? स्त्रीला वेढणार् या कौटुंबिक, सामाजिक, मानसिक कुंपणांचा वेध घेणारी कादंबरी.
तपशील
ISBN :
978-93-95483-78-0
परिमाण :
21.25 × 13.75 cm
प्रकाशन तारीख :
सप्टेंबर 2023
बुक कोड :
I-06-2023
वजन :
282 g
पाने :
-
आर्टिस्ट :
चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
सप्टेंबर 2023
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content