WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!
SKU: A-03-2008 Category: Brand:

Drohaparva | द्रोहपर्व

लेखक: Ajeya Zankar | अजेय झणकर

Original price was: ₹450.00.Current price is: ₹338.00. Save ₹112

Availability: 25 in stock

१७७३ ते १७७९ हा काळ ! राजगादीसाठी नारायणराव पेशव्यांचा खून, मराठा साम्राज्यावर कबजा मिळवण्यासाठी इंग्रजांचं पुण्यावर आक्रमण. या लढाईत इंग्रज जिंकते, तर हिंदुस्थान तेव्हाच पारतंत्र्यात जाता ! ही कहाणी आहे मराठा साम्राज्यातल्या कलहाची, हताशेची, शह-प्रतिशहांची, रणनीतीची अन् अतुल्य पराक्रमाची. ही कहाणी आहे धूर्त इंग्रजांच्या साम्राज्यलालसेची, कपटाची, डाव-प्रतिडावांची अन् मन हेलावून

टाकणाऱ्या इष्टुर फाकड्या ची. इंग्रजांनी ऐतिहासिक दस्तऐवजांत दडवून ठेवलेली पराक्रमी मराठ्यांची यशोगाथा - वडगावची लढाई ! इतिहासापासून धडा घेतला, तरच भविष्याचा डोळस वेध घेता येतो, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आणून देणारी ऐतिहासिक कादंबरी

तपशील
ISBN : -
परिमाण : 21.25 × 13.75 × 3 cm
प्रकाशन तारीख : जानेवारी 2008
बुक कोड : A-03-2008
वजन : 600 g
पाने : 524
आर्टिस्ट : गोपी कुकडे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : मे 2019

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">