“Yoddha Sanyasi | योध्दा संन्यासी” has been added to your cart. View cart
Ek Isam… Niragas | एक ‘इझम’… निरागस
लेखक:
Suhasini Malde | सुहासिनी मालदे
₹225.00 Original price was: ₹225.00.₹169.00Current price is: ₹169.00. Save ₹56
Availability: 25 in stock
शिक्षण आाणि व्यवसायात यशस्वी झालेली ती ! मुंबई महानगरात उच्चभ्रूंचे जीवन आनंदात जगत होती. पण एके दिवशी दैवाने जबरदस्त तडाखा दिला. ती व्यक्तिगत दु:खाने विव्हल झाली, निराशेच्या खोल गर्तेत गेली. अवचित एका क्षणी तिच्या लक्षात आले, आपल्यापेक्षा अधिक दु:खी माणसे भोवती आहेत. आपण त्यांच्यासाठी काही करू शकतो. तिच्या निराशेला पंख
पुâटले त्यातून उभा राहिला ऑटिझमग्रस्त मुलांसाठी एक प्रकल्प. ती कहाणी एक इझम ... निरागस
तपशील
ISBN :
978-81-7434-422-9
परिमाण :
21.25 × 13.75 × 1 cm
प्रकाशन तारीख :
जुलै 2008
बुक कोड :
G-02-2008
वजन :
260 g
पाने :
192
आर्टिस्ट :
सतीश देशपांडे
बाईंडिंग :
कार्ड बाईंडिंग
आवृत्ती :
डिसेंबर 2018
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content