Gandhijinche Asamanya Netrutva | गांधीजींचे असामान्य नेतृत्व
₹325.00 Original price was: ₹325.00.₹244.00Current price is: ₹244.00. Save ₹81
'महात्मा गांधी हे विसाव्या शतकातील एक लोकोत्तर नेते होते. जगातील एका बलाढय साम्राज्याला नामोहरम करताना त्यांनी अहिंसात्मक सत्याग्रहाचे अभिनव साधन वापरले. त्या साधनाची महती जगभर पसरली. त्यांच्या जीवनातून अनेकांना नवी प्रेरणा मिळाली'... हे सारे काही आपण ऐकून असतो; पण याबद्दलचा महत्त्वाचा तपशील मात्र आपल्याला ठाऊक नसतो. नेमका तो तपशील पुरवणारे
हे पुस्तक... गांधीजींच्या असामान्य नेतृत्वगुणांची ते मीमांसाही करते, त्या गुणांमुळे मिळालेल्या यशाची कथाही सांगते आणि देशोदेशीच्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या कार्यकर्तृत्वावर गांधीजींच्या विभूतिमत्त्वाचा कसा, कोणता प्रभाव पडला, याचे सविस्तर, सोदाहरण विवेचनही करते. अनेक देशीविदेशी भाषांमध्ये अनुवादित झालेले हे पुस्तक आता मराठी वाचकांच्या भेटीला...
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Company Sarkar (East India Company) | कंपनी सरकार (ईस्ट इंडिया कंपनी)
Sale!
Out of Stock
Sattavanna Te Sattechalis (Lokavrutti) | सत्तावन्न ते सत्तेचाळीस (लोकआवृत्ती)
Sale!
Satyameva Jayate: Shodh Rajeev Hatyecha | सत्यमेव जयते : शोध राजीव हत्येचा
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
">
Skip to content