WhatsApp ">
राजहंस प्रकाशन
विषयांचे वैविध्य आणि आशयाची समृद्धी!
Sale!

Gauharjan Mhantat Mala | गौहरजान म्हणतात मला!

लेखक: Vikram Sampat | विक्रम संपत

Original price was: ₹225.00.Current price is: ₹169.00. Save ₹56

...भिंतीवर बसवलेला मोठा कर्णा आणि ते विचित्र यंत्र तिनं पाहिलं. तिला गंमत वाटली. मी याच्यात गायचं, गैसबर्ग ? तिनं विचारलं. होय, बाईसाहेब. गैसबर्ग उत्तरला. ध्वनिमुद्रणाची तयारी करण्यात तो गुंतला होता. सगळी यंत्रसामग्री आपापल्या जागी बसल्यानंतर तो तिच्याकडे आला आणि म्हणाला, आम्ही तयार आहोत, तुम्ही ? ती हसली, तिनं होकारार्थी मान

हलवली आणि कर्ण्यापाशी गेली. तिचा तो जादूभरा, वरच्या पट्टीचा अन् मधुर आवाज कर्ण्यात घुमताच भारतीय शास्त्रोक्त संगीतानं फारच मोठी मजल मारली होती. तवायफांच्या कोठ्यांतून आणि श्रीमंतांपुरत्या मर्यादित बैठकांतून हे संगीत सामान्यांच्या घराघरात पोचलं होतं. गौहर जान भारताची पहिली ग्रामोफोन गायिका ठरली होती !

तपशील
ISBN : 978-81-7434-582-0
परिमाण : 21.25 × 13.75 × 2 cm
प्रकाशन तारीख : सप्टेंबर 2012
बुक कोड : I-01-2012
वजन : 285 g
पाने : 244
आर्टिस्ट : कमल शेडगे
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आवृत्ती : ऑक्टोबर 2012

तुम्हाला हे सुद्धा आवडेल.

Scroll to Top
">